साला खडूस

माईक टायसनला पहायचाय 'साला खडूस'

चेन्नई : प्रसिद्ध बॉक्सर माईक टायसनच्या एका फेसबुक पोस्टमुळे संपूर्ण तामिळ चित्रपटसृष्टीला आनंद झालाय. 

Feb 3, 2016, 10:42 AM IST

'साला खडूस' म्हणजे गुरु-शिष्याची गोष्ट

खेळ या विषयावर आजवर अनेक बॉलिवुड सिनेमे आपल्या भेटीला आले. कधी क्रिकेट, कधी हॉकी, तर कधी फुटबॉल. मात्र या वेळी बॉक्सिंगवर आधारित 'साला खडूस' या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.

Jan 29, 2016, 12:25 PM IST

व्हिडिओ : 'साला खडूस' माधवन!

दक्षिणेचा सुपरस्टार आर. माधवन बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा दिसला तो 'रेहना है तेरे दिल मे' या सिनेमातून... या सिनेमातील त्याची रोमॅन्टिक भूमिकेच्या अनेक तरुणी प्रेमात पडल्या. दिया मिर्झा सोबतचा हा त्याचा चित्रपटही चांगला चालला... आता हाच माधवन एका 'खडूस' व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Dec 21, 2014, 03:57 PM IST

शूटींग दरम्यान अभिनेता आर. माधवन जखमी

आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटींगदरम्यान अभिनेता आर. माधवन जखमी झालाय. सोशल वेबसाईटद्वारे त्यानंच ही बातमी त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहचवलीय. 

Nov 12, 2014, 07:26 PM IST