सावित्री नदी

मुसळधार पाऊस : महाड शहरात पुराचे पाणी घुसले, सावित्री नदी धोक्याच्या पातळीवर

 रायगड जिल्ह्याला मुसळधार पाऊस झोडपून काढतोय. मुसळधार पाऊस कालपासून सुरुच आहे. आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यात पावसाने सोमवार रात्री्पासून हजेरी लावली.

Aug 4, 2020, 10:16 AM IST

सावित्री नदीतील पाण्याने ओलांडली धोक्याची पातळी

राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूर आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस कोसळत आहे.

Jul 7, 2018, 11:43 AM IST

व्हिडिओ : मगरींचा ते भयंकर दृश्यं सावित्री नदीतलं?

अंगाचा थरकाप उडवणारं हे दृश्य महाडच्या सावित्री नदीतील असल्याचं सोशल मीडियावर पोस्ट होतंय

May 3, 2018, 10:35 PM IST

रायगड | सावित्री नदीवरील जुन्या पुलाचे भग्नावशेष हटवले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 28, 2017, 07:34 PM IST

महाड बाजारपेठेत सावित्रीचे पाणी घुसले, सतर्कतेचा इशारा

रायगड जिल्ह्यात महाड पोलादपूर भागात जोरदार पाऊस सुरू आहे. महाडजवळून वाहणाऱ्या सावित्री नदीतली पाणीपातळी कमालीची वाढलीय. पुराचं पाणी महाड शहरात घुसलेय.

Jul 18, 2017, 11:15 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावरील सावित्री नदीवरील पूल सोमवारपासून वाहतुकीला खुला

रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील पूल गतवर्षी पावसात कोसळून मोठी दुर्घटना घडली. दुर्घटनेनंतर या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले. हा पूल बांधून पूर्ण झाला असून या पुलाचे सोमवारी दि. ५ जून रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे.

Jun 3, 2017, 07:48 PM IST

सावित्री नदीचा पूल 30 जूनपूर्वी खुला होणार

मुंबई-गोवा महामार्गावरील महाडजवळील सावित्री नदीवरील पूल 30 जूनपूर्वी वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचा विश्वास राज्य सरकारनं व्यक्त केलाय.

Feb 28, 2017, 09:01 PM IST

सावित्री नदीवरील पुलाचं काम युद्धपातळीवर

सावित्री नदीवरील पुलाचं काम युद्धपातळीवर

Jan 13, 2017, 04:20 PM IST

महाड-पोलादपूर पूल दुर्घटनेतील आणखी दोन मृतदेह सापडले

सावित्री नदीवरील महाड-पोलादपूर पूल दुर्घटनेत दोन एसटी आणि काही कार वाहून गेल्या होत्या. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता 32 वर पोहोचलाय. आज आणखी दोन मृतदेह सापडले.

Aug 19, 2016, 11:20 PM IST

महाड पूल दुर्घटना : राजापूर - बोरीवली एसटीचा सांगाडा सापडला

महाडमधील सावित्री पुलाच्या अपघातात वाहून गेलेल्या बसचे अवशेष अखेर मिळाले आहेत. 

Aug 11, 2016, 05:22 PM IST

महाड दुर्घटनेतील एसटीचे अवशेष सापडले

घटना स्थळावरून २०० मीटरवर एसटीचे अवशेष सापडले

Aug 11, 2016, 11:28 AM IST

सावित्री नदीवर १८० दिवसांत नवा पूल

सावित्री नदीवर १८० दिवसांत नवा पूल

Aug 6, 2016, 11:44 PM IST