सासवड

AshadhiWari2024: ...आणि पंढरीच्या वारीत अवतरला कलियुगातील 'भक्त पुंडलिक', दिवेघातील 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल

कधी 'संतांच्या अंभंगात' तर कधी 'टाळ चिपळ्यां'च्या नादमधूर लयीत दंगून जाणारा हा 'विठ्ठल' म्हणजे अवघ्या जगाचा मायबाप म्हटलं जातं. ''वारी' म्हणजे महाराष्ट्राच्या परंपरेचा अविभाज्य भाग आहे. वारीला जाणं म्हणजे आपल्या जन्माचं सार्थक होणं.या भाबड्या विश्वासावर पंढरीच्या मायबापाला भेटण्यासाठी वारकरी 21 दिवसांचा पायी प्रवास करत जातात. 'संत तुकोबां'पासून सुरु झालेली ही प्रथा आजतागायत मोठ्या भक्तीभावाने  सुरु आहे. याच वारीचा एका व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

Jul 6, 2024, 09:45 AM IST

Ashadhi Wari 2024: कसा ठरला वारीचा मार्ग? माऊलींची पालखी आळंदी, दिवेघाट आणि जेजुरी मार्गेच का करते प्रस्थान?

Ashadhi Wari 2024: आषाढी वारी ही वर्षानुवर्षे देहू आणि आळंदी वरुन दिवेघाट सासवडमार्गे पंढरपुरी प्रस्थान करते. ही दिंडी दिवेघाट मार्गे निघण्यामागे सुद्धा एक इतिहास दडलेला आहे.  'संत तुकोबा' आणि 'ज्ञानेश्वर माऊलीं'च्या जयघोषात दिंडी पंढपुरीच्या सावळ्याच्या दर्शनासाठी निघते.

Jul 4, 2024, 12:27 PM IST

Ashadhi Wari 2024 : वारीतले अनोळखी, पण ओळखीचे चेहरे; कुठवर पोहोचला वैष्षवांचा मेळा?

Ashadhi Wari 2024 : आता पंढरपूर काहीसंच दूर... जाणून घ्या कशी सुरुये पंढरीची वारी... वारीतले हे अनोळखी चेहरेसुद्धा किती ओळखीचे वाटतात नाही का....Photo पाहून तुम्हालाही असंच वाटेल. 

 

Jul 4, 2024, 09:46 AM IST

गोड संसाराची स्वप्नं पहिल्याच दिवशी विस्कटली, खंडेरायाच्या दर्शनाआधी नवदाम्पत्याचा करुण अंत

खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या नवदांपत्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. हे नवदाम्पत्य देवदर्शनसाठी रिक्षाने जात होतं, पण रिक्षा विहिरीत कोसळली आणि नवरा-नवरीसह आणखी एका मुलीचा मृत्यू झाला. या घटनेने सासवडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Sep 26, 2023, 05:06 PM IST

Ashadhi Wari 2023 : वैष्णवांसंगती सुख वाटे जीवा..! आज दिवेघाट विठुमाऊलीच्या भक्तांनी नव्यानं उजळणार

Pandharur Wari 2023: माऊलींच्या पालखीतला सर्वात खडतर टप्पा असणाऱ्या दिवेघाटाची वाट आज हजारो वारकऱ्यांनी भक्तिने न्हावून निघणार आहे. निसर्गाने मुक्त उधळण केलेला दिवेघाट आणि विठुरायाच्या दर्शनाला निघालेला वारकरी हे नयनरम्य दृश्य आज पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. (ashadi vari in dive ghat)

Jun 14, 2023, 08:30 AM IST

पुण्यातल्या 'या' शहारात आजपासून जनता कर्फ्यू

आजपासून पुढील सहा दिवस शहरात कडकडीत बंद

Sep 16, 2020, 10:24 AM IST

कोरोना संकटामुळे मानाच्या चार पालख्या रद्द करण्याचा निर्णय

सरकारच्या परवानगीने परंपरा चालू ठेवणार

May 21, 2020, 03:53 PM IST

मिलिंद एकबोटे यांना सासवड येथे मारहाण

समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना सासवड इथे मारहाण झाली आहे.

May 8, 2019, 04:02 PM IST

सासवडच्या पुरंदर विद्यापीठावर कारवाईचा बडगा

सासवड इथल्या पुरंदर विद्यापीठावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत.

Mar 6, 2018, 09:22 PM IST

सासवडच्या पुरंदर विद्यापीठावर कारवाईचा बडगा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 6, 2018, 07:41 PM IST

माऊलींच्या पालखीचा शुक्रवारी सासवडमध्ये मुक्काम

माऊलींच्या पालखीचा शुक्रवारी सासवडमध्ये मुक्काम

Jul 1, 2016, 06:15 PM IST