पंतप्रधान मोदींचा आमिरला अप्रत्यक्ष टोला
पंतप्रधान मोदींचा आमिरला अप्रत्यक्ष टोला
Nov 25, 2015, 12:41 PM ISTसिंगापूर : नरेंद्र मोदी लाइव सिंगापूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2015, 07:46 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापूरमध्ये...
पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापूरमध्ये...
Nov 24, 2015, 01:24 PM ISTरितेशच्या 'बंगिस्तान'वर पाकिस्ताननंतर सिंगापूर, अरब देशांतही बंदी!
रितेश सिधवानी याचा 'बंगिस्तान' या सिनेमावर आता सिंगापूर आणि अरब देशांतही बंदी घालण्यात आलीय. या देशांतील सेन्सॉर बोर्डानं हा सिनेमा इथं न दाखवण्याचा निर्णय घेतलाय.
Aug 7, 2015, 10:33 AM ISTपंतप्रधान मोदी सिंगापूरला रवाना, आज राष्ट्रीय दुखवटा जाहीर
आधुनिक सिंगापूरचे शिल्पकार आणि पहिले पंतप्रधान ली कुआन यू यांना आदरांजली म्हणून रविवारी भारतात राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार आहे.
Mar 29, 2015, 09:25 AM ISTसिंगापूरचे आधुनिकीकरणाचे जनक ली कालवश
सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली कून यू याचं वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झालं. ली कून यू यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
Mar 23, 2015, 09:16 AM ISTएअर एशियाचं बेपत्ता विमान दुर्घटनाग्रस्त, समुद्रात कोसळल्याची शक्यता
एअर एशियाचे बेपत्ता झालेलं QZ८५०१ समुद्रात कोसळल्याची शक्यता आहे. विमान समुद्राच्या तळाशी गेलं असण्याची शक्यता इंडोनेशियन हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
Dec 29, 2014, 10:27 AM IST२४ तासानंतरही १६२ प्रवाशांसह एअर एशियाचं विमान बेपत्ता!
एअर एशियाचं इंडोनेशियातील सुराबायाहून सिंगापूरला जाणारं विमान १६२ प्रवाशांसह बेपत्ता झालंय. त्यानंतर २४ तासांच्या अथक शोधानंतरही त्याचा कसलाही मागमूस लागलेला नाही. प्रवाशांत १६ लहान मुले आणि नवजात अर्भक यांचा समावेश आहे.
Dec 29, 2014, 08:02 AM ISTएअर एशियाचं बेपत्ता विमान दुर्घटनाग्रस्त?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 28, 2014, 03:40 PM ISTएअर एशिया फ्लाईट QZ 8501 बेपत्ता
Dec 28, 2014, 03:30 PM ISTइंडोनेशियामध्ये एअर एशियाचं विमान बेपत्ता, १६२ प्रवाशांचा जीव धोक्यात
एअर एशियाचं विमान QZ 8501 बेपत्ता झालंय. १६२ प्रवासी असलेलं हे विमान इंडोनेशियामधून सिंगापूरला जात होतं. सकाळी ७.२४ला विमान बेपत्ता झाल्याचं एअर एशियानं सांगितलंय.
Dec 28, 2014, 10:14 AM ISTबाईकवरून 'पुणे ते सिंगापूर'... वेड म्हणावं की साहस!
आठ बुलेटराजे, पुणे ते सिंगापूर ही टूर सध्या पुणेकरांसाठी चांगलीच चर्चेचा विषय बनलीय. 10 हजार किलोमीटरचा प्रवास त्यांनी चक्क बाईकवर केलाय. बाईक चालवण्याची पॅशन आणि जोडीला मानवतेचा संदेश यामुळं ही सफर खास ठरली.
Dec 6, 2014, 10:55 PM ISTबुलेटराजे : पुणे ते सिंगापूर... वेड आणि मानवतेचा संदेश
पुणे ते सिंगापूर... वेड आणि मानवतेचा संदेश
Dec 6, 2014, 09:08 PM IST