पुरेसा सूर्यप्रकाश अन् हवा; CIDCO च्या 'या' घरांसाठी अर्ज करायचाय? शेवटची तारीख काय?
CIDCO Lottery : मनाजोगं घर मिळावं यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतात. अनेकांच्या या प्रयत्नांना यशही मिळतं. तर, काहींसाठी सिडको आणि म्हाडासारखी आस्थापनं या प्रक्रियेमध्ये मोठ्या मदतीची ठरतात.
Dec 10, 2024, 09:49 AM IST
...तरच तुमचा अर्ज पात्र; CIDCO Lottery संदर्भात मोठी अपडेट
CIDCO Lottery 2025 : सिडकोच्या घरासाठी प्रयत्न करताय? अटीशर्थी माहितीयेत? गृहनिर्माण योजनेअंतर्गत आता नवा टप्पा काय? काय आहे सिडकोची नवी अपडेट? पाहा
Nov 28, 2024, 02:11 PM IST
लॉटरीची सोडत होण्याच्या 10 मिनिटे आधी सिडकोचे वेबसाईट अचानक बंद पडली; अर्जदार संतापले
लॉटरीची सोडत होण्याआधी सिडकोचे वेबसाईट अचानक बंद पडले. यामुळे अर्जदार संतापले आणि त्यांनी सोडत पुन्हा घेण्याची मागणी केली आहे.
May 22, 2024, 09:28 PM ISTCidco Lottery : तारीख ठरली! अखेर घरं मिळणार... सिडकोच्या सोडतीसंदर्भातील मोठी Update
Cidco Lottery : सिडकोच्या घरांसाठी अर्ज भरलेल्यांना दिलासा. पाहा 'या' भागातील घरांच्या सोडतीसंदर्भातील मोठी अपडेट. तुम्हीही घरांसाठी अर्ज केला आहे का?
May 2, 2024, 09:51 AM ISTम्हाडा, सिडकोच्या 'या' निर्णयामुळं अनेकांना मिळणार हक्काचं घर; मूळ दरात किती टक्के सवलत मिळणार?
Mhada, Cidco Housing Lottery : स्वप्नपूर्तीच्या दिशेनं आणखी एक पाऊल. खिशाला परवडणाऱ्या दरात खरेदी करता येणार म्हाडा आणि सिडकोचं घर. पाहून घ्या सविस्तर वृत्त...
Apr 24, 2024, 08:45 AM IST
सिडकोच्या घरांच्या किमती 6 लाखांनी कमी; आता 'इतक्या' रकमेत मिळताहेत घरं, पाहा कुठंय Location
Cidco Lottery News : सिडकोच्या वतीनं नवी मुंबई आणि नजीकच्या भागांमध्ये उभारण्यात आलेल्या घरांसाठी लॉटरी जारी करण्यात आली.
Mar 6, 2024, 09:25 AM IST
फक्त 'सिडको'च्याच हाती कोकणच्या विकासाच्या चाव्या! शिंदे सरकारचा मोठा निर्णय
Cidco Konkan News : राज्य शासनानं सिडतोच्या हाती सोपवला कोकण किनारपट्टीचा ताबा; 'या' भागांचा होणार विकास, तुमच्या गावाचाही यामध्ये समावेश?
Mar 6, 2024, 07:54 AM IST
सिडकोच्या घरांसाठी डोमेसाइल प्रमाणपत्राची अट रद्द; मनसे आक्रमक
सिडकोच्या घरांसाठी डोमेसाइल प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आली आहे. मराठी माणसासाठी असलेली घरे परप्रांतीयांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
Feb 29, 2024, 06:09 PM ISTसिलेक्ट माय सिडको होम; लोकेशन सिलेक्ट करून सिडकोचे घर खरेदी करता येणार
सिडकोची 'सिलेक्ट माय सिडको होम' योजना, लोकेशन आणि मजला सिलेक्ट करून घर खरेदी करण्याची ऑफर
Jun 28, 2023, 09:38 PM ISTCIDCO Lottery 2023 : नवी मुंबईत घर घ्यायचेय ! सिडकोची पुन्हा एकदा 5000 घरांसाठी लॉटरी
CIDCO Lottery 2023 Latest Update : नवी मुंबईत सिडको लवकरच 5000 घरांसाठी लॉटरी काढणार आहे. तळोजा नोडमधील घरे सोडतीसाठी तयार आहेत. त्यामुळे घर घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे.
Jun 10, 2023, 09:04 AM ISTम्हाडा, सिडकोसह अन्य सरकारी योजनेत दुसरे घर घेता येणार नाही !, कारण...
Mhada CIDCO Lottery : जर तुम्ही सरकारी योजनेचे लाभार्थी असतानाही आगामी सोडतीत सहभागी होऊन घराचे लाभार्थी ठरल्यास, लाभार्थ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच सोडतीत लागलेल्या घराचे वितरण रद्द करण्यात येणार आहे.
May 20, 2023, 12:24 PM IST