सिताराम येच्युरी

मुंबई | आझाद मौदान | शेतकरी आंदोलनास डाव्या पक्षाचे नेते सिताराम येच्युरी यांची उपस्थिती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

 

Mumbai | Azad Maidan | Communist Party Leader | Sitaram Yechury Arrived At Farmers Agitation

Mar 12, 2018, 04:52 PM IST

संपला 'लाल किल्ला', राज्यसभेच्या ६० वर्षांच्या इतिहासात असे झाले पहिल्यांदा

पश्चिम बंगालमधून कम्युनिस्ट पक्षांची वाईट अवस्था केवळ विधानसभेत नाही तर राज्यसभेतही होत आहे. राज्यसभेच्या ६० वर्षाच्या इतिहासात पहिली वेळ आहे की बंगालमधील लेफ्ट पार्टीमधून राज्यसभेत एकही उमेदवार नाही. 

Aug 2, 2017, 08:05 PM IST

'पहिल्यांदा आमच्या पंतप्रधानांना भारतात आणा'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर संसद सदस्यांनी देखिल टीका करण्यास सुरूवात केली आहे.परदेशात असलेला काळा पैसा विसरून जा, पण पहिल्यांदा आमच्या पंतप्रधानांना भारतात आणा, असे वक्तव्य संसद नेते सीताराम येचुरी यांनी केले आहे.

Dec 2, 2014, 11:22 PM IST