ईव्हीएमचा विजय असो, कर्नाटक निकालावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया
ईव्हीएमचा विजय असो, कर्नाटक निकालावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया
May 15, 2018, 12:27 PM ISTकानडी कौल : निकालानंतर प्रकाश जावडेकर यांची प्रतिक्रिया
कानडी कौल : निकालानंतर प्रकाश जावडेकर यांची प्रतिक्रिया
May 15, 2018, 12:03 PM ISTकानडी कौल : निकालानंतर निर्मला सितारमण यांची प्रतिक्रिया
कानडी कौल : निकालानंतर निर्मला सितारमण यांची प्रतिक्रिया
May 15, 2018, 11:56 AM ISTकानडी कौल : चामुंडेश्वरीत सिद्धरामय्या यांचा पराभव
कानडी कौल : चामुंडेश्वरीत सिद्धरामय्या यांचा पराभव
May 15, 2018, 11:52 AM ISTकर्नाटक निवडणूक २०१८ : मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची प्रतिष्ठा पणाला
कुरुबु अर्थात धनगर समाजाचं नेतृत्व करणाऱ्या सिद्धरामय्या यांनी गेल्या पाच वर्षात कर्नाटक राज्यात अनेक लोकोपयोगी योजना राबवल्या.
May 4, 2018, 04:08 PM ISTकर्नाटक विधानसभा निवडणूक: मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना आव्हान कोणाचे?
संपूर्ण कर्नाटकचं लक्ष चामुंडेश्वरी मतदारसंघात मुख्यमंत्री सिद्धरामय्या याचं काय होणार याकडच लक्ष लागुन राहिलय. पाहुया काय आहेत त्यांच्यासमोरची आव्हानं कर्नाटकाच्या रणसंग्राममध्ये
May 4, 2018, 10:50 AM ISTकर्नाटक निवडणुकीआधी काँग्रेसचं 'लिंगायत' कार्ड
कर्नाटकमध्ये निवडणुका तोंडावर आलेल्या असताना काँग्रेसनं जातीचं कार्ड खेळलंय.
Mar 19, 2018, 11:14 PM ISTकर्नाटक विधानसभा निवडणूक : रॅलीदरम्यान राहुल गांधींनी कार्यकर्त्यांसोबत मारला चहा भज्यांवर ताव
गुजरात निवडणुकीत काँग्रेसला थेट विजय मिळवता आला नाही. मात्र, बाजपच्या वारूला वेसण घालत विजयासमीप नक्कीच पोहोचता आले. आता ही कसर कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भरून काढण्याची काँग्रेसची रणनिती आहे.
Feb 12, 2018, 03:00 PM ISTराज्यात राहायचे असेल तर कन्नड शिकणे कम्पल्सरी - सिद्धरामय्या
मुंबई उत्तर भारतीय - मराठी वाद कायम असताना तिकडे कर्नाटकमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक मोठे विधान केले आहे. कर्नाटकमध्ये जे राहतात, त्यांनी कन्नड भाषा शिकणे कम्पल्सरी असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी स्पष्ट केले.
Nov 1, 2017, 09:44 PM ISTकर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्याकडून बांधून घेतली बुटाची लेस
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. एका व्यक्तीकडून बुटाची लेस बांधून घेतानाचा सिद्धरामय्या यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
Dec 25, 2016, 06:42 PM IST
मुख्यमंत्री हातात लिंबू घेऊन का फिरत होते?
कधी काळी अंधश्रद्धेचा जोरदार विरोध करणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मैसूरच्या दौऱ्यात हातात लिंबू घेऊन फिरताना पाहिलं गेलं.
Sep 2, 2016, 10:55 PM IST‘कर्नाटकात राहणाऱ्यांना ‘कन्नड’ भाषा यायलाच हवी’
इतर राज्यांतून कर्नाटकात आलेल्या नागरिकांनी कन्नड भाषा शिकली पाहिजे, असे मत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केले आहे. कर्नाटकच्या ५८ व्या स्थापनादिवसनिमित्त ते बोलत होते.
Nov 2, 2013, 10:41 PM ISTसिद्धरामय्या कर्नाटकचे २२वे मुख्यमंत्री
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी आज अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर शपथ घेतली. ते राज्याचे २२ वे मुख्यमंत्री आहेत.
May 13, 2013, 01:53 PM IST