Sitaram Yechury : भाजपा-संघाचे कडवे टीकाकार काळाच्या पडद्याआड, असा होता सीताराम येचुरी यांचा राजकीय प्रवास
Sitaram Yechury Passes Away : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचं दीर्घ आजाराने गुरुवारी (12 सप्टेंबर 2024) ला निधन झालं. दिल्ली एम्स रुग्णालयात त्यांना प्रकृती खालावल्यामुळे मंगळवारी (10 सप्टेंबर 2024) ला दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
Sep 12, 2024, 05:11 PM ISTमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. दिल्लीत त्यांनी अखेरच श्वास घेतला.
Sep 12, 2024, 04:14 PM ISTसीपीएमच्या सरचिटणीस पदावर सीताराम येच्युरी यांची पुन्हा एकदा निवड
सीपीएमची एक बैठक हैदराबाद येथे पार पडली या बैठकीत ही निवड करण्यात आली.
Apr 22, 2018, 04:28 PM ISTसीपीएम कार्यालयाबाहेर सीताराम येचुरींना धक्काबुक्कीचा प्रयत्न
सीपीएम नेते सीताराम येचुरी यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Jun 7, 2017, 06:28 PM ISTसुषमा स्वराज-ललित मोदी प्रकरणी पंतप्रधान गप्प का? काँग्रेसचा सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फरार आरोपी ललित मोदी याच्याशी नक्की काय नातं आहे हे स्पष्ट करावं, अशी मागणी करत सुषमा स्वराज प्रकरणावरून काँग्रेसनं भाजपावर चांगलाच हल्ला चढवला आहे.
Jun 15, 2015, 05:27 PM ISTसीताराम येचुरी माकपचे नवे सरचिटणीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 19, 2015, 07:00 PM IST'माकप'ची धुरा सीताराम येचुरींच्या हाती, सरचिटणीसपदी निवड
भारतीय कम्युनिस्ट पक्षा ( मार्क्सवादी)नं आज ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड केलीय. विशाखापट्टणनमध्ये सीपीएमच्या राष्ट्रीय संमेलनात सीपीएमकडून प्रकाश करात यांनी या निवडीची घोषणा केली. ते म्हणाले, पक्षानं सर्वसंमतीनं सीताराम येचुरी यांना सरचिटणीस निवडलंय.
Apr 19, 2015, 05:49 PM IST'लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्यांकडून हल्ला'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2015, 10:10 AM ISTतपस यांना अपात्र ठरवा, येचुरींची मागणी
तृणमूल काँग्रेसचे खासदार तपस पाल यांचा तोल ढासळलाय. त्यांनी विरोधी माकप कार्यकर्त्यांना ठार मारण्याची तर त्यांच्या महिला कार्यकर्त्यांवर बलात्कार करण्याची धमकी दिलीय. लोकसभा अध्यक्षांना या वक्तव्याची दखल घेऊन पाल यांना अपात्र ठरवावं अशी मागणी माकपनं केलीय.
Jul 1, 2014, 02:50 PM ISTओबामांच्या 'त्या' पत्रावर आम्ही सह्या केल्याच नाहीत!
नरेंद्र मोदींना अमेरिकेनं विसा देऊ नये, यासाठी 65 खासदारांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना लिहिलेल्या पत्रावरून नवा वाद उफाळलाय. आपण या पत्रावर स्वाक्षरीच केली नसल्याचा दावा सीताराम येचुरींसह 9 खासदारांनी केलाय.
Jul 25, 2013, 05:04 PM IST