सीमा

पंतप्रधान नरेंद्र मोदींची यंदाची दिवाळीही जवानांसोबत

दिवाळी जवानांसह साजरी करण्याची परंपरा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग पाचव्या वर्षीही राखली.

Nov 7, 2018, 09:05 PM IST

भारत- पाकिस्तान सीमेवर अशी साजरी झाली दिवाळी

दोन्ही देशांच्या सैन्यदल अधिकाऱ्यांमध्ये यावेळी उत्साह पाहायला मिळाला.

Nov 7, 2018, 01:38 PM IST

शहिदांच्या मुलांचा संपूर्ण खर्च करणार मोदी सरकार

कर्तव्य बजावताना शहिद झालेल्या सैनिकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी १० हजार पर्यंतची सीमा हटविण्यात आली आहे.

Mar 23, 2018, 08:32 AM IST

भारतापुढे चीनचं नवं आव्हान, सीमावर्ती भागात 'पीएलए' तैनात

भारतासमवेत आपल्या शेजारील देशांच्या अडचणींत भरच पडेल असे निर्णय वारंवार चीन सरकारकडून घेतले जात आहेत. 

Mar 22, 2018, 08:56 AM IST

कमांडोंना मोफत प्रशिक्षण देणारी लेडी ट्रेनर

 डॉ. सीमा राव या देशातील पहिल्या आणि एकमेवर महिला कमांडो ट्रेनर आहेत. ज्या कमांडोंना प्रशिक्षण देतात. आतापर्यंत त्यांनी तब्बल २० हजार कमांडोंना प्रशिक्षण दिल्याचे सांगितले जाते.

Feb 18, 2018, 09:22 AM IST

पाकिस्तानकडून काही ठिकाणी सीमेवर अंदाधुंद गोळीबार

पाकिस्तानी सैन्याकडून गेल्या ४ दिवसांपासून सीमेवर गोळीबार सुरु आहे. 

Jan 20, 2018, 11:24 PM IST

भारत-पाकिस्तान सीमेवर युद्धासारखी परिस्थिती

पाकिस्तानकडून काही दिवसांपासून सतत सीमेवर फायरिंग होत आहे. गेल्या २ दिवसात याचं प्रमाण वाढलं आहे.

Jan 20, 2018, 04:11 PM IST

भारताच्या लष्कर प्रमुखांच्या वक्तव्याने चीनला मिरच्या का लागल्या ?

भारताच्या लष्कर प्रमुखांच्या वक्तव्याने भारत-चीन संबंधांना खीळ बसेल.

Jan 15, 2018, 09:32 PM IST

भारतासोबत संयुक्तपणे 'एव्हरेस्ट'ची उंची मोजण्यास नेपाळचा नकार

२०१५ च्या भूकंपानंतर जगातील सर्वांत उंच शिखर असलेल्या 'माऊंट एव्हरेस्ट'ची उंची पुन्हा एकदा संयुक्तपणे मोजण्याचा भारताचा प्रस्ताव नेपाळनं धुडकावलाय. 

Dec 28, 2017, 09:31 PM IST

भारत-चीन सीमेवर 600 ड्रोन ठेवणार नजर

भारत-चीन सीमेवर आता केवळ जवानच नव्हे तर, ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. तेही थोड्याथोडक्या नव्हे तर, तब्बल 600 ड्रोनच्या मदतीने. हे ड्रोन सुमारे 5 हजार मीटर उंचीवरून सीमा परिसरातील 10 किलोमीटरच्या परिसरावर बारीक नजर ठेऊन असतील.

Nov 11, 2017, 11:34 PM IST

पाकिस्तानचा पुँछमध्ये पुन्हा गोळीबार, ५ जखमी

पाकिस्तानने पुन्हा एकदा सीमेपलीकडून गोळीबार केला आहे. सीमेवरील भारतीय चौक्यांना पाकिस्तानने लक्ष्य केलं आहे.

Oct 2, 2017, 11:42 AM IST

लातूर-उस्मानाबाद सीमेवरील निम्न तेरणा प्रकल्प १०० टक्के भरलं

लातूर-उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील निम्न तेरणा प्रकल्प 100 टक्के भरलं आहे. या धरणातून तेरणा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Sep 18, 2017, 09:20 AM IST

भारत-चीन सीमेवर तणाव कायम- लष्करप्रमुख

भारत आणि चीनमधील सीमा निश्चित झालेल्या नसल्याचं लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी स्पष्ट केलं. 

Aug 27, 2017, 10:57 PM IST

पाकिस्तानकडून सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरुच

गेल्या काही दिवसांपासून सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरुच आहे. 

Aug 12, 2017, 04:33 PM IST