सीसीटीव्ही

नागपूरमध्ये गुंडांचा हैदोस सीसीटीव्हीत कैद

राज्यातील गुंडांना पोलिसांचा धाक नसल्याची जोरदार टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली असतानाच त्याचा अनुभव नागपूरला आला. नागपूरमध्ये गुंडांचा हैदोस सीसीटीव्हीत कैद झालाय.

Jul 9, 2015, 12:27 PM IST

पाहा विक्रोळीतील चोरीचं हे सीसीटीव्ही फुटेज

आता आम्ही तुम्हाला एका चोरीचं सीसीटीव्ही फुटेज दाखवणार आहोत. ही घटना घडलीय विक्रोळीतल्या एका दागिन्याच्या दुकानात. विक्रोळी मधील स्वर्ण पॅलेस या दुकानात एका चोरट्यानं १ लाखांचे दागिने हातोहात लंपास केले. 

Jul 8, 2015, 09:35 PM IST

सीसीटीव्ही: कारमधून मोबाईल, लॅपटॉप चोरणारा कॅमेऱ्यात कैद

आपण कार पार्क करतो आणि कधी कधी त्यात आपला मोबाईल, लॅपटॉप सारखे ऐवज ठेवून जातो. गाडी लॉक असली तरी चोरट्यांपासून सावध राहण्याची गरज आहे. कारण लॉक असलेल्या कारमधून लॅपटॉप चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. 

Jul 7, 2015, 06:51 PM IST

तुमच्या घरात काय चाललंय, दिसेल मोबाईलवर...

घराच्या सुरक्षिततेसाठी लावलेले सेक्युरिटी कॅमेरे आपल्याला एखाद्या उपकरणाद्वारे जोडून सेव्ह करण्याचा त्रास आता संपणार आहे. सेक्युरिटी कॅमेरे बनवणारी नेटगिअर कंपनीनं अर्लो या नावानं हे किट बाजारात आणले असून त्याची किंमत 35000 आहे.

Jun 20, 2015, 01:45 PM IST

सीसीटीव्ही फुटेज : आनंदराजांच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस

आनंदराजांच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस

Jun 18, 2015, 10:28 PM IST

सिग्नल तोडला तर... पोलीस नसतानाही घरी येणार दंडाची पावती!

सिग्नल तोडला तर... पोलीस नसतानाही घरी येणार दंडाची पावती!  

Jun 16, 2015, 10:12 PM IST

सिग्नल तोडला तर... पोलीस नसतानाही घरी येणार दंडाची पावती!

 चौकात वाहतूक पोलीस नसेल तर, वाहतूक नियम मोडण्याचा मोह कोणालाही होतो… पुणेकरांना मात्र असं धाडस महागात पडणार आहे. कोणाचं लक्ष नाही असं पाहून वाहतूक नियम मोडला तरी, आता थेट तुमच्या घरी दंडाची पावती येणार आहे.

Jun 16, 2015, 10:11 PM IST

'या' चार जणांच्या टोळीनं व्यापाऱ्यांना घातला लाखोंचा गंडा, सीसीटीव्हीत कैद

रत्नागिरीत चार जणाच्या टोळक्यानं रत्नागिरी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना लाखो रुपयांना गंडा घातलाय. आज रत्नागिरी शहराच्या बाजारातील विविध दुकान आणि शोरूममध्ये या चार जणाच्या टोळीनं बनावट क्रेडीट कार्डच्या सहाय्यानं लाखो रुपयांची खरेदी केली. 

Jun 15, 2015, 10:50 PM IST

पश्चिम रेल्वेच्या प्रत्येक महिला डब्यात 'सीसीटीव्ही'

पश्चिम रेल्वेच्या प्रत्येक महिला डब्यात 'सीसीटीव्ही'

May 28, 2015, 08:11 PM IST