क्रूर चेष्टा : घर खाली करण्यासाठी बाराव्यालाच पालिका अधिकारी दारात उभे!
काळबादेवी येथील गोकुळ निवास इमारत आग दुर्घटनेमध्ये बचावकार्य करताना शहीद झालेले मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर यांचे निधन होऊन बारा दिवसही उलटत नाहीत तोच पालिकेतील निष्ठूर अधिकार्यांनी त्यांच्या कुटुंबीयांमागे पालिकेचे दिलेले घर खाली करण्यासाठी नोटीस बजावली.
Jun 4, 2015, 10:41 AM ISTघर खाली करण्यासाठी बाराव्यालाच पालिका अधिकारी दारात उभे!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2015, 10:01 AM ISTअग्निशामन अधिकारी सुनील नेसरीकर शहीद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 25, 2015, 12:00 PM ISTकाळबा देवी आग | सुनील नेसरीकर शहीद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 24, 2015, 07:09 PM ISTकाळबा देवी आग | सुनील नेसरीकर शहीद
काळबा देवी आगीतील अग्निशमन दलाचे जखमी जवान चीफ फायर ऑफिसर सुनील नेसरीकर शहीद झाले आहेत. सुनील नेसरीकर ही आग विझवतांना ४० टक्के जखमी झाले होते. ऐरोलीच्या बर्न हॉस्पिटलमध्ये सुनील नेसरीकर यांच्यावर उपचार सुरू होते.
May 24, 2015, 05:18 PM IST