सुरक्षा यंत्रणा

मुंबईसह देशात रेड अलर्ट, चार दहशतवादी घुसल्याची माहिती

देशात चार दहशतवादी घुसल्याची माहिती आहे.  

Oct 3, 2019, 11:45 PM IST

अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये पहिली चकमक

जम्मू-काश्मीरसाठी असलेलं अनुच्छेद ३७० आणि ३५ ए हटवल्यानंतर काश्मीरमध्ये पहिल्यांदाच लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. 

Aug 20, 2019, 10:58 PM IST

गुजरातमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता, पोलिसांना सावधानतेचा इशारा

हे घडवून आणण्यासाठी साखळी बॉम्बस्फोटांचा वापर केला जाऊ शकतो

Aug 1, 2019, 02:10 PM IST

रत्नागिरी, गुजरातला 'वायू' चक्रीवादळाचा धोका, सुरक्षा यंत्रणा 'हायअलर्ट'वर

एनडीआरएफच्या २६ टीम तैनात करण्यात आल्या असून गुजरात सरकारच्या मागणीनुसार आणखी १० टीम लवकरच पाठवण्यात येणार आहेत

Jun 12, 2019, 08:59 AM IST

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता

काश्मीरमध्ये निमलष्करी दलाचे ८०० अतिरिक्त जवान पाठवण्याचा निर्णय गृहमंत्रालयानं घेतलाय

Apr 5, 2019, 10:10 AM IST

पाकिस्तानच्या कुरापती सुरूच... भारतीय सेनेनं कच्छच्या वाळवंटात पाकिस्तानचं ड्रोन पाडलं

भारताच्या एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत...

Feb 26, 2019, 11:34 AM IST

कालिंदी एक्सप्रेसमध्ये स्फोट, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

एक्सप्रेसच्या शौचालयात स्फोट

Feb 21, 2019, 08:01 AM IST

लष्कराचे प्रशिक्षण केंद्र असणारे देवळाली स्टेशन उडवण्याची धमकी

 या परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. 

Feb 18, 2019, 10:33 AM IST

कमांडो टीमची धडक कारवाई : नाश्त्यानं केला नक्षलवाद्यांचा घात

इतक्या मोठ्या प्रमाणात नाश्ता मागवणारे नक्षलवादीच असू शकतात, हे समजण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना वेळ लागला नाही.

Apr 26, 2018, 05:14 PM IST

अनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान...

जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलंय. 

Mar 24, 2018, 02:55 PM IST

अनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान...

अनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान...

Mar 24, 2018, 02:48 PM IST

गौप्यस्फोट : चकवा देण्यासाठी दाऊद वापरतोय 'बिटकॉईन'

कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरनं आणखी एक मोठा गौप्यस्फोट केलाय.

Nov 29, 2017, 02:19 PM IST

व्हाइट हाऊसही नाही सुरक्षित

अमेरिकेच्या विशेष सुरक्षा यंत्रणांनी कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्य़ा एकाला अटक केली आहे. 

Nov 20, 2017, 07:08 PM IST

भारतावर रासायनिक हल्ल्याची तयारी, हाय अलर्ट जारी

भारतावर सध्या दहशतवादाचे सावट घोंघावत आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची हानी टाळण्यासाठी विमानतळ, रेल्वे स्थानक, मेट्रो स्थानक, बस स्थानक आणि अन्य गर्दीच्या ठिकाणी दहशतवादी रासायनिक हल्ला करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच सर्वत्र हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. 

Sep 10, 2017, 10:29 AM IST