सुरळीत

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक 8 तासानंतर सुरळीत

 मुंबई-गोवा महामार्गाववरील वाहतूक पुर्वरत सुरू करण्यात आली आहे. 

Jul 11, 2019, 08:08 AM IST

मुंबई | ओखीमुळे बीएमसीकडून अलर्ट जारी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 5, 2017, 08:42 AM IST

मुंबई | दादर चौपाटीकडे जाणारे ६ मार्ग बंद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 5, 2017, 08:36 AM IST

मुंबई शहर, उपनगरात पावसाची हजेरी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 5, 2017, 08:28 AM IST

ओखी वादळाचा 'किनारपट्टी' भागाला फटका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 5, 2017, 08:23 AM IST

रायगड | मासेमारीसाठी गेलेल्या २५० बोटींपैकी २४७ बोटी सुरक्षीत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 5, 2017, 08:21 AM IST

रत्नागिरी | ओखी वादळाचा मांडवी किनाऱ्यालगतच्या घरांना फटका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 5, 2017, 08:18 AM IST

तीनही मार्गांची रेल्वे वाहतूक सुरळीत

ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनंही अलर्ट जारी केला आहे. दक्षतेसाठी दादर चौपाटीकडे जाणारे ६ मार्ग बीएमसी प्रशासनानं बंद केले आहेत.

Dec 5, 2017, 08:05 AM IST

वणीच्या सप्तश्रृंगी गडावरील वाहतूक सुरळीत

नाशिकमधील वणीच्या सप्तश्रृंगी गडावरील वाहतूक सुरळीत करण्यात आलीय.

Sep 3, 2017, 05:39 PM IST

मुंबईतील पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत

पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत होत असल्याचा दावा पश्चिम रेल्वेने केला आहे. बॅटरी बॉक्स चोरीमुळे वाहतुकीला खोळंबा आला होता, बॅटरी बॉक्स नसल्यामुळे आलेला बिघाड दुरूस्त करण्यात पश्चिम रेल्वेला यश आलं आहे.

Jun 20, 2016, 12:48 PM IST

पंधरा मिनिटात सेवा सुरळीत करू-पश्चिम रेल्वे

तांत्रिक बिघाडामुळे सकाळी ११ पासून ठप्प झालेली सेवा, १५ मिनिटात सुरळीत करणार असल्याचा दावा पश्चिम रेल्वेने केला आहे.

Jun 20, 2016, 12:34 PM IST

मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक संपला, वाहतूक सुरळीत

जम्बो मेगाब्लॉक आज संपला आहे. १८ तासांचा हा मेगा ब्लॉक संपल्यानंतर,  छत्रपती शिवाजी टर्मिनसवरुन पहिली लोकल धावली आहे. यानंतर मुंबईची लाईफलाईन सुरळीत झाली.  

Jan 10, 2016, 11:05 PM IST

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू

टिटवाळा आणि आंबिवली दरम्यान लोकल ट्रेनचे पाच डबे घसरल्यामुळे कालपासून मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. ती आता पूर्ववत सुरू झाली आहे.

Mar 21, 2014, 09:40 AM IST