जळगाव: सुरेश जैन यांना सुप्रीम कोर्टातून जामीन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2016, 01:19 PM ISTसुरेश जैन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन
जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार सुरेश जैन यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
Sep 2, 2016, 12:14 PM ISTसहकारमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली सुरेश जैन यांची भेट
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना नेते आणि जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपी सुरेश जैन यांची धुळे कारागृहात जाऊन भेट घेतली.
Aug 9, 2016, 01:23 PM ISTअधिकाऱ्याला माकड म्हणणे, एवढं महागात पडू शकतं?
जळगाव नगरपालिका घरकुल घोटाळा प्रकरणातील एक कथित किस्सा पुन्हा चर्चेला आला आहे. कारण घरकुल घोटाळ्यातील विशेष कोर्टात फिर्यादी डॉ. प्रवीण गेडाम यांची उलट तपासणी करण्यात आली.
Apr 14, 2016, 07:00 PM ISTसुरेश जैन यांचा जामीन अर्ज फेटाळला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2014, 12:49 PM ISTतुरूंगात निवडणूक लढवतायत सुरेश जैन
जळगावमध्ये सलग ३० वर्षे आमदार असलेले सुरेश जैन यांना निवडणूक सोपी राहिलेली नाही. घरकूल घोटाळा प्रकरणात सुरेश जैन सध्या धुळ्याच्या तुरूंगात आहेत. तुरूंगात राहून निवडणूक जिंकणे हे मोठं आवाहन सुरेश जैन यांच्यासमोर आहे.
सुरेश जैन यांनी मात्र या आधी जळगाव महापालिकेत खानदेश विकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता राखली आहे. मात्र जिल्हा बँकेत सत्ता राखण्यात सुरेश जैन यांना यश आलेलं नाही.
Oct 2, 2014, 04:58 PM ISTउमेदवार तुरूंगात मुलांकडून प्रचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2014, 01:49 PM ISTजेलमध्ये बाबा, प्रचाराचा मुलांकडे ताबा!
जळगावमध्ये सध्या उमेदवार तुरुंगात आणि या नेत्यांची मुलं प्रचाराच्या आखाड्यात अशी परिस्थिती निर्माण झालीय. दोन माजी मंत्र्यांचा मुक्काम सध्या जेलमध्ये असल्याने त्यांच्या मुलांनी प्रचाराची जबाबदारी खांद्यावर घेतलीय.
Sep 29, 2014, 12:17 PM ISTउद्धव ठाकरेंकडून सुरेश जैनांची पाठराखण, कुटुंबियांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2014, 09:41 PM ISTसुरेश जैन यांचा जेलचा मुक्काम वाढला
जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकऱणी आमदार सुरेश जैन यांचा जेलमधला मुक्काम वाढलाय. जैन यांनी वर्षभर कोणत्याही कोर्टात जामीनासाठी अर्ज करू नये असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.
Oct 7, 2013, 01:51 PM ISTसुरेश जैन यांच्या पतंगानं घेतली भरारी!
घरकुळ घोटाळ्यासंदर्भात कारागृहात असलेले सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीनं सर्वाधिक ३३ जागांवर विजय मिळवत जळगाव महापालिका निवडणुकीत सरशी मिळवलीय. सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा ३६ असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
Sep 2, 2013, 02:36 PM ISTजळगाव महापालिका : मतमोजणी सुरू
जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी मतमोजणी सुरू झालीय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, मनसे, तसंच खान्देश विकास आघाडीने यासाठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावलीय.
Sep 2, 2013, 11:14 AM ISTसुरेश जैन यांना पुन्हा जमीन नाकारला
जळगाव घरकूल घोटाळ्याप्रकरणी आमदार सुरेश जैन यांचा जामीन पुन्हा फेटाळण्यात आलाय.
Jul 9, 2013, 05:57 PM ISTघरकुल घोटाळा : सुरेश जैनांचा जामीन अर्ज फेटाळला
आमदार सुरेश जैन यांचा जामीन अर्ज आज बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला त्यामुळे जैन यांची डोकेदुखी वाढली आहे. घरकुल घोटाळ्यातील संशयित आरोपी म्हणून जैन यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय.
Feb 13, 2013, 07:50 PM ISTसुरेश जैन यांचा जामीन अर्ज फेटाळला
जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेश जैन यांचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं फेटाळलाय. या घोटाळ्यातील 53 आरोपींविरोधात दोषारोप निश्चित करा असे निर्देशही जळगाव कोर्टाला देण्यात आलेत.
Dec 17, 2012, 06:10 PM IST