सुल्तान

'सुल्तान'मधून सलमानची 100 कोटींची कमाई ?

सुल्तान रिलीज होण्याआधीच सुल्तान सिनेमावर खर्च झालेला पैसा वसूल झाला आहे. सिनेमावर 55 कोटी रुपये खर्च झाले आहेत आणइ प्रमोशनसाठी 25 कोटी खर्च केले गेले आहेत. त्यामुळे सुल्तान सिनेमावर एकूण 80 कोटी रुपये खर्च झाले आहेत. 

Jul 6, 2016, 05:32 PM IST

सुल्तान - फॅमिली एंटरटेनर सिनेमा

बॉलिवूड दबंग खानचा मच अवेटेड सुल्तान हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय. या सिनेमात सलमानसोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा दिसतेय. या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय दिग्दर्शक अली अब्बास जफऱ यांनी. या आधीही ईदच्या मुहूर्तावर सलमानचे अनेक सिनेमे प्रदर्शित झालेत. 

Jul 6, 2016, 02:31 PM IST

सलमानचा 'सुल्तान'ही झाला लीक?

बॉलीवूडच्या सिनेमांना सध्या ऑनलाइन लीकचे ग्रहण लागलेय. काही दिवसांपूर्वीच उडता पंजाबा हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच ऑनलाईन लीक झाला होता.

Jul 6, 2016, 11:26 AM IST

अनुष्का-विराटने एकत्र पाहिला 'सुल्तान'

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारताचा धडाकेबाज क्रिकेटर विराट कोहली यांच्यातील दुरावा आता कमी झाला आहे. दोघांनाही पुन्हा एकदा एकत्र पाहिलं गेलं आहे. अनुष्काच्या आग्रहामुळे विराटसाठी सुल्तान सिनेमाचं एक स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. यशराज फिल्म स्टुडिओमध्ये दोघांनी एकत्र हा सिनेमा पाहिला. 

Jul 5, 2016, 08:28 PM IST

कुशल बद्रिकेच्या डान्सनं सलमानला याड लागलं

'चला हवा येऊ द्या'मध्ये यंदाच्या सोमवार मंगळवारी सलमान खान त्याचा चित्रपट सुलतानच्या प्रोमोशनसाठी येणार आहे.

Jul 4, 2016, 02:49 PM IST

'बाप की अदालत'मध्ये सलमानवर आरोप

थुकरटवाडीतील बाप की अदालतमध्ये सलमानला आरोपीच्या पिंज-यात उभं करण्यात आलं. यावेळी सलमानवर अनेक मजेदार आरोप करण्यात आले ज्याची तेवढीच धम्माल उत्तरे सलमानने दिली. सरकारी वकीलाच्या भूमिकेत असलेल्या कुशलच्या धमाकेदार एन्ट्रीला सलमानने खळखळून दाद दिली.

Jun 30, 2016, 09:44 PM IST

सलमान खान हाजीर हो, महिला आयोगासमोर!

पुढच्या आठवड्यात रिलीज होणाऱ्या सलमान खानच्या 'सुल्तान' या चित्रपटाआधी आज तो महिला आयोगासमोर हजर होणार आहे.

Jun 29, 2016, 01:11 PM IST

सलमान खान 'सैराट'मधील झिंगाट गाण्यावर नाच नाच नाचला

'सैराट' या मराठी सिनेमातील झिंग झिंग झिंगाट गाण्याची भूरळ आता बॉलिवूडचा 'सुल्तान' सलमान खानलाही पडली आहे. 

Jun 28, 2016, 10:32 AM IST

कपिल शर्माच्या शोमध्ये जाणार नाही सलमान

 बॉलीवूड अभिनेते आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये नक्कीच जातात. 

Jun 24, 2016, 09:33 PM IST

विराटसाठी सुल्तानचे खास स्क्रीनिंग

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय संघाचा आघाडीचा क्रिकेटपटू विराट कोहली यांचे प्रेमप्रकरण सर्वश्रृत आहे. मध्यंतरी दोघांच्या ब्रेकअपचीही चर्चा होती. पण अनेकवेळा दोघेही पुन्हा एकत्र दिसून आल्याने ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. 

Jun 24, 2016, 09:00 AM IST

विराटसाठी अनुष्काला करायची आहे ही खास गोष्ट

अभिनेत्री अनुष्का शर्मा टीम इंडियाचा टेस्ट फॉरमॅटचा कर्णधार विराट कोहलीसाठी एक खास गोष्ट करु इच्छिते.  अनुष्का आणि विराटची यांच्यातील नातं आता पुन्हा नव्याने सांगण्याची गरज नाही. काही दिवसांपूर्वी त्यांच्या ब्रेकअपच्या ही बातम्या आल्या होत्या पण आता ते पुन्हा एकत्र झाले आहेत. दोघांना फिल्मसेट्स, डिनर आणि एयरपोर्टवर अनेकदा एकत्र पाहिलं गेलं आहे.

Jun 22, 2016, 07:20 PM IST

'सुल्तान'नं अरिजीतच्या जखमेवर मीठ चोळलं...

सलमान खानच्या 'सुल्तान' या सिनेमात अरिजीत सिंहनं गायलेलं गाणं सलमान खाननं पुन्हा एकदा एका दुसऱ्या गायकाकडून गाऊन घेतलंय. 

Jun 8, 2016, 08:25 AM IST

विराट कोहलीनं अनुष्काला दिला 'गुडबाय किस'!

विराट कोहलीनं अनुष्काला दिला 'गुडबाय किस'! 

Jun 3, 2016, 05:28 PM IST