हायकोर्टानं रेल्वेला दिल्या 'क्राऊड कंट्रोल' टिप्स!
मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर गर्दीच्या वेळी खच्चाखच भरलेली गर्दी कंट्रोल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं 'क्राऊड कंट्रोल टेक्निक'चा वापर करता येईल, असं मत नोंदवलंय.
Oct 15, 2015, 05:13 PM IST'मुद्दलाएव्हढंच व्याज वसूल करा', मंत्री दादाजी भुसे यांच्या बँकांना सूचना
'मुद्दलाएव्हढंच व्याज वसूल करा', मंत्री दादाजी भुसे यांच्या बँकांना सूचना
Oct 14, 2015, 09:48 PM IST'आप'चे आमदार सोमनाथ भारतींना सरेंडर करण्याची सूचना
आपचे आमदार आणि माजी कायदे मंत्री सोमनाथ भारती यांनी पोलिसांना सरेंडर करावं, असं ट्वीट आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.
Sep 23, 2015, 09:34 AM ISTयाहूचं वेदर अॅप पावसाची १५ मिनिटं आधी सूचना देणार
याहू ने जगभरातील वेदर अॅपला नव्या वेदर अॅप अलर्टसला अपडेट केलं आहे, या व्यतिरिक्त याहू मेलने एक नवं फीचर जोडलं आहे, हे अॅप येणाऱ्या पावसाची सूचना देणार आहे.
Aug 27, 2015, 01:03 PM ISTमुंबई विकास आराखड्यासाठी नागरिकांकडून सूचना, हरकती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 25, 2015, 09:42 AM ISTगुरगावमध्ये बॉम्ब ठेवल्याची सूचना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2014, 06:22 PM ISTव्हॉटस अॅपवर आधी स्वत:ला श्रद्धांजली, मग आत्महत्या
व्हॉटस अॅपवर आपण आपले आनंदी क्षण मांडत असतो, आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा क्षणही आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना फोटोच्या रूपात पाठवत असतो, यात लग्न, साखरपुडा हे क्षण तर अत्यंत महत्वाचे असतात.
Nov 27, 2014, 09:07 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींची 'गोपनीयता' धोक्यात?
नुकतंच, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी हेरगिरी करणारी उपकरणं आढळून आल्याच्या बातम्यांना ऊत आला होता. त्यामुळे, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पंतप्रधानांपासून इतर नेत्यांनीह सतर्कता आणि सावधानी बाळगण्यास सुरुवात केलीय.
Jul 30, 2014, 08:51 PM ISTबलात्कार दोषींना फाशीच्या शिक्षेची सूचना टाळली; वर्मा समितीचा अहवाल
दोषींच्या शिक्षेत वाढ करून ती २० वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि सामूहिक बलात्कारासाठी आजीवन कारावास अशा शिक्षेचा सूचना या समितीनं केलीय. पण, बलात्कारातील दोषींना फाशीची शिक्षा देण्यावर मात्र या समितीनं टाळाटाळच केलीय.
Jan 24, 2013, 12:27 PM ISTपोलिसांना मिळाली होती हिंसेची सूचना
मुंबई हिंसाचाराबद्दल आता एक धक्कादायक माहिती पुढे येतेय. आसाम मुद्यावरून मुंबईच्या कायदा आणि व्यवस्था बिघडण्याची सूचना अगोदरच मिळाली होती.
Aug 13, 2012, 10:39 PM IST