मुंबई | पार्टीत अमली पदार्थांचं सेवन झालं नाही - करण जोहर
मुंबई | पार्टीत अमली पदार्थांचं सेवन झालं नाही - करण जोहर
Sep 26, 2020, 06:30 PM ISTफ्रेंडशिप डेच्या पार्ट्यांसाठी खुलेआम ड्रग्सचे सेवन
या रॅकेटमध्ये अद्याप १२ जणांना अटक झाली असून आणखी काही अटक होण्याची शक्यता आहे.
Aug 17, 2017, 03:49 PM ISTयुवराज सिंगकडून अमली पदार्थांचं सेवन?
भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंगवर अमली पदार्थांच्या सेवनाचा तसंच धुम्रपानाचा आरोप त्याचीच वहिनी आकांक्षा शर्मानं केला आहे.
Oct 31, 2016, 05:37 PM ISTसावळा रंग उजळण्यासाठी या 6 गोष्टींच सेवन करणं टाळा
मुंबई- प्रत्येकाला आपला रंग गोरा असावं असं वाटतं. अनेक जण त्वचेचा रंग उजळण्यासाठी बाजारातील विविध केमिकल उत्पादनांचा वापर करत असतात. मात्र केवळ बाह्यउपचाराने त्वचेवर तितकासा परिणाम होत नाही. त्यासाठी जीवनशैलीतही काही बदल करावे लागतात. काही पदार्थ खाणे टाळल्यास आपण आपली त्वचा चमकदार बनवू शकतो.
या 6 गोष्टीं आहारातून टाळा
1.कॉफी पिणं टाळा
Sep 25, 2016, 11:05 AM ISTहिंग खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत?
जर तुम्ही तुमच्या कमी सेक्स क्षमतेमुळे चिंतीत असाल तर घाबरू नका... यावर साधा-सोप्पा उपाय तुमच्या घरातच आहे.
Nov 21, 2015, 04:34 PM ISTतुम्ही इंजेक्शन घेताय, तर सावधान ! एचआयव्हीचा धोका
भारतात एचआयव्ही रूग्णांमध्ये घट झालेली असल्याचे एका अहवालावरून स्पष्ट झाले आहे. मात्र, नव्याने एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यात म्हटले आहे की, जे नशेच्या आहारी गेले आहेत. ते नशेसाठी अमली पदार्थ इंजेक्शनच्या माध्यमातून घेत आहेत. त्यांना सर्वाधिक धोका हा एचआयव्ही होण्याचा आहे.
Dec 5, 2013, 05:21 PM ISTमृत्यूचा मार्ग... कॉफीचं अतिसेवन!
तुम्हाला जर कॉफीची तल्लप असेल आणि एका दिवसात जास्तीत जास्त कप कॉफी तुमच्या पोटात जात असेल तर सांभाळून राहा...
Aug 22, 2013, 07:57 AM IST