सावळा रंग उजळण्यासाठी या 6 गोष्टींच सेवन करणं टाळा

Updated: Sep 25, 2016, 11:05 AM IST
सावळा रंग उजळण्यासाठी या 6 गोष्टींच सेवन करणं टाळा title=

मुंबई- प्रत्येकाला आपला रंग गोरा असावं असं वाटतं. अनेक जण त्वचेचा रंग उजळण्यासाठी बाजारातील विविध केमिकल उत्पादनांचा वापर करत असतात. मात्र केवळ बाह्यउपचाराने त्वचेवर तितकासा परिणाम होत नाही. त्यासाठी जीवनशैलीतही काही बदल करावे लागतात. काही पदार्थ खाणे टाळल्यास आपण आपली त्वचा चमकदार बनवू शकतो. 

या 6 गोष्टीं आहारातून टाळा

1.कॉफी पिणं टाळा

2. साखर खाणं कमी करा

3. अल्कोहोल घेवू नका

4. तळलेले पदार्थ खाणं कमी करा

5. तिखट मसालेदार पदार्थ खाणं टाळा