सैन्य दल

भारतीय सैन्य दलाला चीनविरूद्ध कारवाईसाठी पूर्ण स्वातंत्र्य - सूत्र

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी सीडीएस जनरल बिपिन रावत आणि तिन्ही सेना प्रमुखांशी उच्चस्तरीय बैठक घेतली.

Jun 21, 2020, 02:35 PM IST

सैन्य दलास पीआरचा भाग बनवलंय, विशाल दादलानीची सरकारवर टीका

 डॉक्टरांना फुलांची नव्हे तर पीपीई किटची गरज असल्याचे ट्वीट विशाल ददलानीने केले 

May 3, 2020, 07:00 PM IST

कोरोना योद्ध्यांना सैन्य दल अशी देणार सलामी, पंतप्रधानांनी केलं स्वागत

सैन्यदलाच्या संकल्पनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचे स्वागत केले 

May 1, 2020, 11:39 PM IST

'भारतीय लष्कर' ही नरेंद्र मोदींची सेना, भाजपचे योगी अडचणीत

'काँग्रेसचे लोक दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ घालत होते आणि मोदींची सेना आज दहशतवाद्यांना गोळ्या घालत आहेत'

Apr 2, 2019, 11:21 AM IST

३८ किलोमीटर पर्यंतच्या शत्रुलाही भेदणाऱ्या तोफा सैन्य दलात दाखल

पुढील काही वर्षांत तोफखाना दलात या १४५ तोफा दाखल होतील

Nov 9, 2018, 12:42 PM IST

काश्मीरमध्ये सुरक्षा दलावर दगडफेक, एका तरुणाचा मृत्यू तर ७ जवान जखमी

काश्मीर खोऱ्यात झालेल्या दगडफेकीच्या घटना गेल्या अनेक दिवसांपासून थांबल्या होत्या. मात्र, रविवारी पुन्हा दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे.

Jan 27, 2018, 11:34 PM IST

सैन्य दलातील अधिकाऱ्यांसाठी हेल्पलाईन सुरू

सैन्य दलातील अधिकाऱ्यांसाठीही आता एक हेल्पलाईन सुरु झालीय.

Dec 1, 2017, 09:20 PM IST

पतीच्या निधनानंतर चार वर्षांच्या चिमुरडीला घरी ठेऊन 'ती' बनली लेफ्टनंट

पतीच्या निधनानंतर चार वर्षांच्या चिमुरडीला घरी ठेऊन 'ती' बनली लेफ्टनंट 

Aug 16, 2017, 03:07 PM IST

पतीच्या निधनानंतर चार वर्षांच्या चिमुरडीला घरी ठेऊन 'ती' बनली लेफ्टनंट

 पती शहीद झाल्यानंतर आपल्या चिमुकलीचं कसं होईल? हा विचार न करता तिनं देशसेवेचं व्रत हाती घेण्याच ठरवलं आणि आता ती  भारतीय सैन्य दलात अधिकारी आहे. 

Aug 16, 2017, 02:20 PM IST

सैन्य दलातील दिग्गजांचा गौरव

सैन्य दलातील दिग्गजांचा गौरव

Dec 26, 2015, 09:58 PM IST

सैन्य दलाच्या शिक्षण विभागात १९५ जागा

 भारतीय सैन्य दलाच्या शिक्षण विभागात १९५ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांनी एमए, एमएस्सी, बीटेक्, बीसीए, बीएस्सी (आयटी) यांसारखी पदवी प्राप्त केलेली असावी. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. 

Jul 29, 2014, 06:58 PM IST