सैमसंग

सॅमसंगचा दोन फ्रंड कॅमेरा असलेला पहिला मोबाईल लॉन्च....

सॅमसंग इंडियाने गॅलक्सी A8 प्लस हॅंडसेट भारतात लॉन्च केले आहे. 

Jan 10, 2018, 03:28 PM IST

ड्युअल कॅमे-यासोबत नव्या अवतारात लाँच होणार गॅलक्सी जे7 प्लस

फोन निर्मिती करणा-या दिग्गज कंपन्यांपैकी एक असलेल्या सॅमसंग कंपनी आपला नवा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. सॅमसंग कंपनीने आपला गॅलक्सी नोट 8 लाँच केल्यानंतर आता गॅलक्सी जे 7 प्लस लाँच करत आहे.

Aug 26, 2017, 06:34 PM IST

सॅमसंगने लाँच केला दोन डिस्प्ले असलेला फोन, जाणून घ्या फिचर्स

सॅमसंगने चाहत्यांसाठी खास दोन डिस्प्ले असलेला सॅमसंग एसएम-जी ९२९२ हा फोन लाँच केला आहे. 

Aug 3, 2017, 03:38 PM IST