सोडचिठ्ठी

'योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ', खडसेंचा भाजपला सोडचिठ्ठी द्यायचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये नाराज असलेल्या एकनाथ खडसेंनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा इशारा दिला आहे.

May 10, 2020, 11:29 PM IST

सावधान...मोबाईलमुळे संवाद हरवल्यानं डिवोर्सचं प्रमाण वाढलंय

मोबाईलमुळं आता संसार तुटू लागलेत. मोबाईलचा अतिवापरच घात करतो. नवरा बायकोतला संवाद संपलाय. संवाद संपल्यानं डिवोर्सचं प्रमाण वाढलंय

Dec 13, 2019, 12:04 AM IST
Mumbai Congress And NCP Leaders Joined BJP PT38S

रामराव वडकुतेंची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

रामराव वडकुतेंची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

Oct 15, 2019, 01:25 PM IST

मुस्लिमांना डावलल्याचा आरोप, हा नेता काँग्रेसला देणार सोडचिठ्ठी?

एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसला गळती?

May 21, 2019, 01:34 PM IST

लातुरात MIM च्या सर्व पदाधिकाऱ्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

 सभेच्या २ दिवस आधीच पदाधिकाऱ्यांसह सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाला अलविदा म्हटलं आहे.

Mar 6, 2017, 12:15 AM IST

मॅडम सेल्फी से नही, तो बॅकग्राऊंड से डर लगता है

ही संपूर्ण बातमी वाचल्यानंतर तुम्ही नक्कीच म्हणाल मॅडम सेल्फी से नही, तो...

Mar 29, 2016, 03:35 PM IST

'भाभीजी घर पर है' मालिकेला शिल्पा शिंदेची सोडचिठ्ठी

भाभीजी घर पर है, या टीव्ही मालिकेची अभिनेत्री शिल्पा शिंदेने ही मालिका आता सोडली आहे. 

Mar 15, 2016, 06:10 PM IST

उद्योजक विकास ताकवणेंची राष्ट्रवादीला फारकत

उद्योजक विकास ताकवणेंची राष्ट्रवादीला फारकत

Aug 6, 2014, 10:22 AM IST

अंजली दमानियांची `आप`ला सोडचिठ्ठी!

अंजली दमानिया ‘आम आदमी पार्टी’शी असलेले संबंध तोडलेत. तत्त्वांशी तडजोड करणार नसल्याचा दावा यावेळी अंजली दमानिया यांनी केलाय.

Jun 5, 2014, 12:50 PM IST