सोनू सूद

फर्स्ट लूक : कंगना रानौतच्या 'मणिकर्णिका'मध्ये सोनूचा फर्स्ट लूक

कंगना रानौतच्या 'मणिकर्णिका'मध्ये सोनूचा फर्स्ट लूक

Apr 10, 2018, 11:27 PM IST

पाकिस्तानी झेंडा घेऊन आलेल्या व्यक्तीला सोनू सूदने धुतलं

साडे सात फूट उंच दलीप सिंह राणा म्हणजे 'द ग्रेट खली'चा एक वेगळा अंदाज आहे. जालंधरमध्ये त्याची स्वतःची कुस्ती अकॅडमी आहे.

Nov 27, 2017, 02:48 PM IST

शूटिंगदरम्यान सलमानने फोडले होते 'या' सहअभिनेत्याचे नाक

सलमान खान स्टारर दबंग या सिनेमाला रविवारी सात वर्षे पूर्ण झाली. २०१०मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांनी मोठी पसंतीही दर्शवली होती. 

Sep 11, 2017, 05:58 PM IST

व्हिडिओ : धम्माल 'तुतक तुतक तुतिया'चा ट्रेलर पाहिलात?

अभिनेता सोनू सूद होम प्रोडक्शनच्या 'तुतक तुतक तुतिया' या सिनेमाचा ऑफिशिअल ट्रेलर प्रदर्शित झालाय. 

Sep 10, 2016, 10:59 PM IST

शाहरुख माझा अभिनयावर जळतो- सोनू सूद

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद हा त्याच्या आगामी येणारा चित्रपट ‘हॅपी न्यू इअर’च्या तयारीत आहे. या चित्रपटात सहकलाकार शाहरुख खानही प्रेक्षकांना दिसणार आहे. सोनू सूदनं सांगितले की, शाहरुख हा माझ्या नकारात्म भूमिकेच्या अभिनयावर जळतो.

Jan 2, 2014, 08:55 PM IST