सोनू सूद

चाहत्यांनी चक्क 'या' अभिनेत्याचं बांधल मंदिर, देवासारखी करतात पूजा

चाहत्यांनी चक्क 'या' अभिनेत्याचं बांधल मंदिर, देवासारखी करतात पूजा

Jul 29, 2024, 09:14 PM IST

लॉकडाऊनमध्ये गरीबांची मदत करणाऱ्या सोनू सूदवर का भडकली होती शिवसेना?

Actor Sonu Sood Birthday: अभिनेता सोनू सूदचा आज 50 वा वाढदिवस. लॉकडाऊनच्या काळात देवदूत बनलेल्या सोनू सूदवर शिवसेना चांगलीच भडकली होती. त्यामागचं नेमकं कारण काय? अबिनेता सोनू सूद बॉलिवूडमध्ये नाही पण साऊथमध्ये मात्र अतिशय लोकप्रिय चेहरा आहे. सोनू सूदने खलनायक म्हणून सिनेमात लोकप्रियता मिळवली आहे. 30 जुलै 1973 रोजी पंजाबच्या मोगामध्ये सोनू सूदचा राजपूत कुटुंबात जन्म झाला. सोनू सूदने महाराष्ट्रातील नागपूरमधील यशवंतराव चव्हाण कॉलेजमधून इंजिनियरिंग केलं आहे.  सोनू सूदचं महाराष्ट्राशी असलेलं हे कनेक्शन कोरोनाच्या लॉकडाऊनकाळात पुन्हा एकदा अधोरेखित झालं. 

Jul 29, 2024, 08:42 PM IST

सचिन तेंडुलकरनंतर आता सोनू सूद डीप फेकच्या जाळ्यात, शेअर केला व्हिडिओ

Sonu Sud Deep Fake Video : भारताचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. हे प्रकरण ताजं असतानाच आता बॉलिवूड अभिनेता सोनू सुदही डीपफेक व्हिडिओच्या जाळ्यात अडकलाय.

Jan 18, 2024, 07:02 PM IST

VIDEO : तो चहाच्या स्टॉलवर गुटखा खातं होता, तेवढ्यात Sonu Sood आला आणि मग...

Viral Video :  सोनू सूद कायम कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी धावत्या ट्रेनमध्ये दारावर बसल्याचा त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता त्याचा अजून एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. 

 

Jan 17, 2023, 10:53 AM IST

आता ऑनलाईन मिळणार रक्त....सोनू सूदचा नवा उपक्रम

रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना मिळणार मोठा दिलासा 

Mar 5, 2021, 02:55 PM IST

अनधिकृत हॉटेल : सोनू सूदला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दणका

अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याला मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दणका दिला आहे.  

Jan 21, 2021, 12:44 PM IST

लॉकडाऊनमध्ये गरीबांना मदत करणाऱ्या सोनू सूदचा पुतळा उभारला

कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सोनू सूदने गरीबांसाठी मदतीचा हात पुढे केला होता. 

Dec 23, 2020, 09:11 PM IST

Global Asian Celebrity 2020: सोनू सूदने बीग बी, प्रियंका चोपडा यांना टाकलं मागे

सोनू सूदचा जागतिक स्तरावर सन्मान

Dec 10, 2020, 04:21 PM IST

Sonu Unstoppable : आता 'या' स्वरुपात करतोय गरजूंची मदत

वाचून तुम्हीही म्हणाल, व्हा सोनू!

Oct 4, 2020, 05:29 PM IST

सोनू सूदला 'या' पुरस्कारानं करण्यात आलं सन्मानित

चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू श्रमिकांसाठी मात्र हिरो ठरला आहे. 

 

Oct 3, 2020, 01:47 PM IST

कंगनाच्या सिनेमातील सोनू सूदचा 'तो' सीन व्हायरल

सोनू सूदने कंगनावर देखील केले आरोप 

Jul 31, 2020, 11:38 AM IST

B'day Special: ...म्हणून सोनू सूद वाढदिवस साजरा करत नाही

जबाबदारीनं पावलं उचलणाऱ्या या अभिनेत्याचा आज (३० जुलै) वाढदिवस. 

 

Jul 30, 2020, 07:38 AM IST

भाजी विकणाऱ्या इंजिनियर मुलीला सोनू सूदने दिली नोकरी

तरूणीच्या मदतीला धावून आला सोनू सूद 

Jul 29, 2020, 11:39 AM IST

गणेशोत्सवासाठी गावाला जाणाऱ्यांची सोनूक काळजी रं....

गावाक येण्याची वाट सोपी कर रे महाराजा... होय महाराजा

 

Jul 29, 2020, 07:35 AM IST