सोने, चांदी दरात पुन्हा घसरण, पाहा दर
सोने किंमतींमध्ये सतत चढ-उतार होत आहेत. परंतु आज चांगली बातमी म्हणजे सोने आणि चांदी यांची किंमत पुन्हा एकदा खाली आली आहे.
Sep 22, 2020, 05:57 PM ISTGold price today : सोन्याच्या किंमतीत काहीशी वाढ; जाणून घ्या काय आहेत दर
जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक आणि इतर शहरांतील सोन्याचा दर...
Sep 19, 2020, 02:55 PM ISTसोने दरात पुन्हा घसरण, पाहा आजचा दर
सोने किंमतींमध्ये सतत चढ-उतार होत आहेत. परंतु आज चांगली बातमी म्हणजे सोने किंमत पुन्हा एकदा खाली आली आहे.
Sep 8, 2020, 04:12 PM ISTदिवाळीपर्यंत सोन्याचे भाव आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडणार?
सोन्याच्या भावात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
Feb 21, 2020, 05:23 PM ISTसोन्याचे भाव येत्या वर्षभरात मोडणार आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड
सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होण्यास सुरुवात
Jun 26, 2019, 02:50 PM ISTतीन दिवसात सोन्याच्या भावात १२०० रुपयांची वाढ
गेल्या महिन्यापासून सोन्याचे भाव वाढू लागले आहेत.
Jun 22, 2019, 08:09 PM ISTसलग तिसऱ्या दिवशी सोनं घसरलं, सोन्याचा आजचा भाव
जागतिक स्तरावर सोन्याला सराफांकडून कमी मागणी होत आहे.
Nov 21, 2018, 07:43 PM ISTरक्षाबंधनापूर्वी सोन्याच्या भावाविषयी मोठी 'घडामोडं', सोनं आता...
पाहा सोन्याचे मागील १० दिवसाचे भाव कसे खाली वर झाले.
Aug 23, 2018, 08:43 PM ISTBudget 2018: 1200 रूपयांहून जास्त स्वस्त होणार सोनं
तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर थोडे थांबा ... कारण अर्थसंकल्पानंतर सोनं थोडं स्वस्त होण्याची शक्यता आहे. सध्या 31,000
Feb 1, 2018, 11:10 AM ISTपुन्हा सोन्याचे भाव वाढले, जाणून घ्या नवीन किंमत
दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे बघायला मिळाले.
Dec 5, 2017, 08:17 PM ISTसोन्याचे दर एवढे का वाढले माहित आहे का?
उत्तर कोरियाच्या हायड्रोजन बॉम्बच्या चाचण्यांचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळत आहे.
Sep 4, 2017, 04:01 PM ISTमुंबई । उत्तर कोरियाच्या बॉम्ब चाचणीमुळे सोन्याचे भाव वाढले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2017, 01:44 PM ISTजुलै महिन्यात सोन्याचे भाव होणार कमी
जर तुम्ही आता सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा. या वर्षी देखील सोनं मागील वर्षाच्या तुलनेत २ टक्क्यांनी घसरुन २८,६०० रुपयांवर आलं आहे. या वर्षी देखील सोन्यावर मोठ्या रिटर्नची अपेक्षा नाही आहे. कारण अमेरिकेच्या सेंट्रल बँकेकडून जूनमध्ये व्याजदर वाढवण्याची शंका आहे. तर १ जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे. याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होणार आहे. तज्ज्ञांच्या मते जुलैपर्यंत सोन्याचे भाव आणखी कमी होऊ शकतात.
May 18, 2017, 03:00 PM IST