सोन्याचे भाव

सोन्या-चांदीचे भाव घसरले

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सर्राफा बाजारात सोन्याचा दर  घसरला. काही जागतिक कारणं आणि कमी मागणीमुळे सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. सोनं 350 रुपयांनी कमी होतं 29,650 रुपए प्रती 10 ग्रामवर आलं. इंडस्ट्रीयल आणि सिक्के बनवणाऱ्यांच्या कमी मागणीमुळे चांदीचे भाव देखील कमी झाले आहेत. चांदी 100 रुपयांनी कमी झालं आहे. 41,600 रुपये प्रती किलोने चांदीचा भाव झाला आहे.

Apr 24, 2017, 05:25 PM IST

ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव घटले

लग्नसराईच्या मोसमामध्ये सोन्याच्या भावांमध्ये घट पाहायला मिळाली आहे.

Apr 18, 2017, 07:52 PM IST

मोदींच्या यशानंतर सोने-चांदीचे भाव घसरले

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचे निकाल आल्यानंतर भाजपने जल्लोष केला. भाजपने दोन राज्यांमध्ये मोठं यश संपादन केलं पण याचा परिणाम सोन्यांच्या भावावर देखील पाहायला मिळाला. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याचे भाव २५० रुपये प्रती तोळाने घसरले. तर चांदीचे  भाव ५०० रुपये प्रती किलोने घसरले.

Mar 16, 2017, 09:52 AM IST

सोने मार्केट पडले थंड

मोदी सरकाराने ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा बंद केल्याचा निर्णय घेतल्यानंतर सोने चांदी व्यापाऱ्यांकडे सोने खरेदीसाठी ग्राहकानी गर्दी केली होती. 

Nov 25, 2016, 04:54 PM IST

सोन्याचे भाव आणखी किती वाढणार?

सोन्याचा भाव काही तासात प्रतितोळा ४ हजाराने वाढला आहे. ३० हजार प्रतितोळा वरून सोने ३४ हजार प्रतितोळावर गेला आहे. मात्र सोन्याचा भाव आणखी ३८ हजारावर जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

Nov 9, 2016, 09:39 AM IST

बापरे सोन्याचे भाव किती वाढले...

मुंबई शेअर बाजारात सुरूवातीला घसरण दिसत असली, तरी सोन्याचे भाव प्रतितोळा ४ हजाराने वाढला आहे. 

Nov 9, 2016, 09:19 AM IST

सोन्याने तोडला ५ वर्षाचा रेकॉर्ड

सोन्याचे भाव २५ हजाराच्या खाली आलंय आहे, सोन्याचा भाव मागील ५ वर्षात आतापर्यंत एवढा खाली आलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी अत्यंत कमी झाली आहे.

Jul 20, 2015, 10:16 AM IST

अरे वा सोन्याची किंमत अजून घसरली

सोन्याची किंमत दिवसदिवस घसरत असून कालच्या तुलने सुमारे -०.७६ टक्क्यांनी सोन्यामध्ये घट दिसून आली. घाऊक बाजारात सोन्याचा दर २४ कॅरेटसाठी २७,२५० तर २२ कॅरेटसाठी २५४७८ प्रति १० ग्रॅम झाली आहे. काल सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी २७,४६० तर २२ कॅरेटसाठी २५६७५ प्रति १० ग्रॅम असे होते.

May 29, 2014, 04:55 PM IST