'या' 6 पद्धतीने डोळ्याखालील डार्क सर्कलचा करा कायमचा बंदोबस्त..
Dark Circle Removing Tips: डोळ्याखाली येणाऱ्या काळ्या वर्तुळांमुळं कधी कधी खूप विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागतो. अशावेळी हे घरगुती उपाय करुन पाहा.
Jun 16, 2024, 05:27 PM ISTतुम्ही फॉइल, कागद किंवा पिशवीत पोळी भाजी ठेवताय? मग आधी 'ही' बातमी वाचा
Health News : आपण टपरीवरून चहा हा कायम प्लॅस्टिकच्या पिशवीतून आणतो. डब्बा भरताना किंवा चपाती भाजी केंद्रातून पोळी भाजी आणतो तेही फॉइल, कागद किंवा पिशवीतून. आपण आरोग्याशी खेळतोय असा इशारा FSSAI ने दिला आहे.
Oct 6, 2023, 05:12 PM ISTसुंदर दिसण्यासाठी एवढंच करा
प्रत्येकाला सुंदर दिसणे केव्हाही आवडते. त्यामुळे अनेक जण कोणतीना कोणती क्रीम किंवा कॉस्मेटीकचा वापर करत असतो. मात्र, घरच्या घरी तुम्ही काळजी घेतली तर तुम्हीही सुंदर दिसाल.
Jun 2, 2017, 08:55 PM IST