कंबरेचा घेर वाढतो सावधान! स्तन कॅन्सर होऊ शकतो...
नुकत्याच झालेल्या सर्वेच्या माध्यमातून एक धक्कादायक गोष्टसमोर आली आहे. 20 वर्षाच्या महिलांपासून ते सेवानिवृत्तीपर्यंत महिलांची वाढती कंबर ही स्तन कॅन्सरचे लक्षणे दिसून आले आहे. या सर्वेचा अभ्यास सखोल केल्यानंतर असे दिसून येते. की, ‘शरीरातील कोणत्याही अवयवांमध्ये चरबी मेदयुक्त जमा (एडिपोज टिश्यू ) कंबरच्या जवळपास मेटाबॉलिकली जास्त सक्रिय होते’. असे ब्रिटेनच्या यूनिवर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधील भारतीय वंशाचं संशोधक उषा मेनन यांनी सांगितले.
Sep 28, 2014, 07:53 PM ISTस्तनपान केल्याने कॅन्सरचा धोका कमी
सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीत स्तनपान करणाऱ्या महिलांना स्तन कॅन्सरचा धोका कमी होता, असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. मात्र, ज्या माता सिगारेट ओढत असतील त्यांच्याबाबत ही बाब लागू होत नाही.
Aug 21, 2013, 03:32 PM IST