स्फोट

भोपाळ पॅसेंजर ट्रेनमधील स्फोट हा दहशतवादी हल्ला : पोलीस महानिरीक्षक

मध्य प्रदेशात भोपाळ-उज्जैन पॅसेंजर ट्रेनमध्ये झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचे मध्य प्रदेशचे पोलीस महानिरीक्षक मकरंद देवासकर यांनी सांगितले. 

Mar 7, 2017, 07:40 PM IST

भोपाळ-उज्जैन पॅसेंजरमध्ये स्फोट

मध्यप्रदेशमधून एक मोठी बातमी येत आहे. भोपाळमधील जबारीजवळ एका ट्रेनमध्ये स्फोट झाल्याची माहिती येते आहे. ट्रेन भोपाळ येथून उज्जैनला निघाली होती. पोलीस या स्फोटाची चौकशी करत आहेत.

Mar 7, 2017, 01:00 PM IST

काँग्रेसच्या प्रचार रॅलीत स्फोट, ३ जण ठार

कारच्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने प्रचार रॅलीत ३ जणांचा मृत्यू झाला आहे.पंजाबच्या भटिंडामध्ये ही दुर्घटना घडली.

Jan 31, 2017, 11:27 PM IST

फटाक्यांच्या स्फोटात एकाचा मृत्यू, पाच जखमी

ऐन दिवाळीच्या तोंडावर उत्तर दिल्लीच्या नवा बाजार भागात मंगळवारी फटाक्यांचा स्फोट झाला. या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर इतर पाच जण जखमी झाले.

Oct 25, 2016, 06:34 PM IST

स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट टाळण्यासाठी या ५ गोष्टी करा

स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट होणे अथवा स्मार्टफोनने पेट घेतल्याच्या घटना हल्ली वाढू लागल्यात. अनेकदा आपल्या चुकांमुळे तर कधी स्मार्टफोनमध्येच बिघाड असतो यामुळे अशा घटना घडतात. ही घटना आपल्या बाबतीत घडू नये यासाठी खालील गोष्टी अवश्य करा.

Sep 24, 2016, 02:06 PM IST

विमान प्रवासावेळी सॅमसंग नोट 7 वर निर्बंध

सॅमसंग नोट 7मध्ये चार्जिंगवेळी स्फोट झाल्याच्या घटना वाढल्या आहेत.

Sep 9, 2016, 09:03 PM IST

फ्लोरिडातल्या SpaceX लॉन्चिंग सेंटरवर रॉकेटमध्ये स्फोट

अमेरिकेतल्या फ्लोरि़डामध्ये रॉकेट परिक्षणादरम्यान रॉकेटमध्ये स्फोट झाला.

Sep 1, 2016, 11:44 PM IST

रिओ ऑलिम्पिकच्या सायकल कोर्सजवळ स्फोटाचा मोठ्ठा आवाज

रिओ ऑलिम्पिकच्या पुरुष सायकलिंग कोर्सजवळ शनिवारी रात्री ११ वाजल्याच्या सुमारास (भारतीय वेळेनुसार) स्फोटाचा मोठ्ठा आवाज आला. 

Aug 6, 2016, 11:50 PM IST

लोटे एमआयडीत रासायनिक कारखान्यात स्फोट

 रत्नागिरीतील लोटे एमआयडीत घरडा रासायनिक कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात धुराचे लोट दिसून येत आहे. कारखान्यातील भट्टीमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

Jul 28, 2016, 05:01 PM IST

कसा झाला डोंबिवलीतला 'तो' भयंकर स्फोट? अखेर झालं उघड...

२६ मे रोजी डोंबिवलीकरांना हादरवून टाकणाऱ्या स्फोटामागचं नेमकं कारण काय होतं? यामागचं खरं कारण आता समोर आलंय.  

Jul 22, 2016, 09:14 PM IST

इस्तांबूल विमानतळावर दोन स्फोट, ३६ ठार तर १४० हून अधिक जखमी

 तुर्कीमधील प्रमुख शहर इस्तांबूल येथील आतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळ स्फोटानी हादरुन गेलं. या भीषण स्फोटत आतापर्यंत ३६ जणांचा मृत्यू झालाय तर १४० हून अधिक जण जखमी आहेत. विमानतळाच्या कार पार्किंगमध्ये हे स्फोट घडवण्यात आलेत. तसेच स्फोटानंतर विमानतळातून फायरींगचेही आवाज आले.

Jun 29, 2016, 07:55 AM IST