चर्चा तर होणारच! ईशान किशन आणि स्मृती मंधाना एकत्र झाले स्पॉट
Ishan Kisan-Smriti Mandhana : टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. येत्या 26 डिसेंबरपासून भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी क्रिकेटला सुरुवात होणार आहे. पण त्याआधीच भारताचा विकेटकिपर-फलंदाज ईशान किशनने दौऱ्यातून माघार घेतली. आता अचानक ईशान किशन आणि स्मृती मंधाना एकत्र दिसले.
Dec 20, 2023, 10:00 PM IST
Women IPL Auction : सांगलीच्या लेकिनं गाजवलं क्रिकेटचं मैदान; स्मृती मंधानाच्या यशाचे भागीदार कोण माहितीये?
क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघातील ही लोकप्रिय खेळाडू एका नव्या रुपात तुमच्यासमोर... पाहा Photos
Feb 13, 2023, 09:09 AM ISTस्मृती मंधना, राही सरनोबत, ललिता बाबर निवडणुकीच्या मैदानात
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.
Mar 18, 2019, 09:07 PM ISTINDvsENG women: रोमहर्षक मॅचमध्ये भारताचा १ रनने पराभव, सीरिज ०-३ ने गमावली
इंग्लंड महिला टीमने भारताला विजयासाठी १२० रन्सचे आव्हान दिले होते.
Mar 9, 2019, 07:42 PM IST३६व्या वर्षी झुलन गोस्वामीनं इतिहास घडवला
इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये भारतीय महिला टीमचा २-१नं विजय झाला.
Mar 5, 2019, 03:48 PM ISTINDvsENG WOMEN : पहिल्या टी-२० मध्ये भारताचा पराभव
भारताच्या पहिल्या चार खेळाडूंना दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही.
Mar 4, 2019, 02:15 PM ISTINDvsENG Women : भारताला विजयासाठी १६१ रनचे आव्हान
भारताची नियमित कॅप्टन हरमनप्रीत कौर दुखापतग्रस्त असल्याने नेतृत्वाची धुरा स्मृती मांधनाकडे सोपवण्यात आली आहे.
Mar 4, 2019, 12:37 PM ISTINDvsENG: इंग्लंडविरुद्धच्या टी-२०साठी भारतीय महिला टीमची घोषणा
इंग्लंडविरुद्धच्या टी-२० साठी भारतीय महिला टीमची घोषणा करण्यात आली आहे.
Feb 26, 2019, 02:17 PM ISTशिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची घोषणा, उदय देशपांडेंना जीवनगौरव, स्मृती मंधानाचाही सन्मान
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा झाली आहे.
Feb 13, 2019, 09:58 PM ISTमहिला टीमच्या प्रशिक्षकपदासाठी रमेश पोवारचा पुन्हा अर्ज
भारतीय महिला टीमची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मंधाना यांच्या समर्थनानंतर रमेश पोवार यांनी पुन्हा एकदा महिला क्रिकेट टीमचा प्रशिक्षक होण्यासाठी अर्ज केला आहे.
Dec 12, 2018, 08:08 PM IST'प्रशिक्षक कुंबळेंना काढण्यासाठी विराटचे राहुल जोहरींना मेसेज'
भारतीय टीमचे माजी प्रशिक्षक अनिक कुंबळे आणि विराट कोहलीमध्ये झालेल्या वादाचा पुढचा अंक सुरु झाला आहे.
Dec 12, 2018, 05:17 PM ISTऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मंधानाने चौकार-षटकार मारत साजरे केले अर्धशतक
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यांत जरी भारताचा पराभव झाला असला तरी स्मृती मंधानाच्या अर्धशतकाची चर्चा जोरदार झाली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना तिने समर्थपणे तोंड देत १६३.४१च्या सरासरीने ४१ चेंडूत ६७ धावांची शानदार खेळी केली. यात मंधानाने ११ चौकार आणि २ षटकार लगावले. याचाच अर्थ तिने ५६ धावा केवळ चौकार आणि षटकारांच्या सहाय्याने केल्या.
Mar 22, 2018, 01:47 PM ISTक्रिकेटर पूनम, स्मृती आणि मोनाला ५० लाखांचं बक्षीस जाहीर
महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला जरी उपविजेतेपदावर समाधाना मानावे लागले असले तरी त्यांच्या दमदार कामगिरीमुळे त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव केला जातोय.
Jul 28, 2017, 03:30 PM ISTस्मृतीच्या कामगिरीनं सांगलीकर आनंदले
इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत सांगलीच्या स्मृती मंधानानं वेस्टइंडिजविरुद्ध शतक झळकावून सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. पहिल्या इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्येही तिनं लक्षवेधी कामगिरी केली. स्मृती सांगलीची असून तिच्या शहरात आनंदाचं वातावरण आहे.
Jul 1, 2017, 06:21 PM IST