स्लो पॉयझन

B'day : लता मंगेशकर यांना देण्यात आलं होतं 'स्लो पॉयझन'

'भारतरत्न' लता दीदींचा आज ९१ वा वाढदिवस 

Sep 28, 2020, 08:47 AM IST

Happy B'day लतादीदी : लता मंगेशकर यांच्यावर झाला होता प्राणघातक हल्ला

लता मंगेशकर यांना देण्यात आलं होतं स्लो पॉयझन 

Sep 28, 2019, 09:46 AM IST

मला विष खायला दिलं होतं - लता मंगेशकर

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना 'स्लो पॉयझन' देण्यात आलं होतं... ही गोष्टीचा खुलासा खुद्द लता मंगेशकर यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना केलाय. 

Aug 26, 2015, 01:57 PM IST

EXCLUSIVE:हिरव्यागार भाज्यांमधून तुमच्या पोटात जातंय स्लो पॉयझन

तुमच्या आमच्या आरोग्याविषयी एक महत्त्वाची आहे. हिरव्यागार दिसणाऱ्या भाज्या तुम्ही मोठ्या चवीनं खात असाल... पण याच हिरव्यागार भाज्यांमधून तुमच्या पोटात स्लो पॉयझन जात असल्याचं सांगितलं तर... धक्का बसला ना...पण हो हे खरंय... शिळ्या भाज्या क्लोरोपायरिफास कीटक नाशकाच्या माध्यमातून कशा ताज्या केल्या जातात, त्याचा झी मीडियानं पर्दाफाश केलाय. तुम्हीच पहा नेमका हा गोरखधंदा कसा सुरू आहे ते. 

Jul 9, 2015, 09:04 PM IST