मोठी खुशखबर : पेट्रोल-डिझेलच्या दरात घट, जाणून घ्या आजचा भाव
पेट्रोल-डिझेलच्या किंमती सातत्याने घट दिसून येत आहे. रोज होणाऱ्या बदलामुळे पेट्रोलचे भाव ८१ च्या घरात गेले होते. आता पेट्रोल ७९ रुपयांपर्यंत खाली आहे. मंगळवारी मुंबईत पेट्रोलच्या दरात १९ पैसे आणि डिझल १६ पैसे स्वस्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत बदल झाल्याने ही घट दिसून आली आहे. एक्सपर्टनुसार पेट्रोल-डिझेलच्या किंमती नियंत्रीत होऊ शकतात. पेट्रोलचा दर तीन वर्षांच्या निच्चांकी स्तरावर पोहचला आहे.
Feb 20, 2018, 04:19 PM ISTखुशखबर : पीएनबी घोटाळ्यामुळे स्वस्त झालं सोनं
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी...
Feb 19, 2018, 02:47 PM IST'जिओ'ची मक्तेदारी संपवण्यासाठी सरसावली ही कंपनी...
स्मार्टफो युझर्ससाठी एक खुशखबर आहे. आता, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर वापरणारं इंटरनेट आणखीन स्वस्त होण्याची चिन्हं निर्माण झालीत.
Feb 5, 2018, 09:02 PM ISTअर्थसंकल्पामुळे या वस्तू स्वस्त-महाग होणार
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मोदी सरकारचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला आहे.
Feb 1, 2018, 08:03 PM ISTGoAir ची 'प्रजासत्ताक स्पेशल' ऑफर... केवळ ७२६ रुपयांत विमानप्रवास
स्वस्त दरांमध्ये विमानप्रवास घडवून आणणाऱ्या गो एअर एअरलाईननं प्रजासत्ताक स्पेशल ऑफर जाहीर केलीय.
Jan 24, 2018, 02:47 PM ISTदेशातला सगळ्यात स्वस्त फोन लॉन्च
मोबाईल कंपनी वीवानं भारतीय बाजारात त्यांचा पहिला फिचर फोन लॉन्च केला आहे.
Jan 18, 2018, 06:43 PM ISTHeroची सगळ्यात स्वस्त आणि धमाकेदार बाईक लॉन्च
देशातली अग्रगण्य वाहन निर्माता कंपनी हीरो मोटोकॉर्पनं २०१७ मध्ये बंद केलेल्या बाईकचं पुन्हा लॉन्चिंग केलं आहे.
Jan 18, 2018, 05:56 PM ISTघर खरेदीदारांसाठी खुशखबर, मुंबईत घरांच्या किंमतीत ५ टक्के घसरण
गेल्या वर्षी नोटाबंदी, रिअल इस्टेट रेग्युलेशन अॅक्ट(रेरा) आणि जीएसटी लागू झाल्याने घराच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. नाईटफ्रँक इंडिया रिअल इस्टेटच्या रिपोर्टनुसार देशभरातील शहरी भागांमध्ये साधारण तीन टक्के घसरण झाली.
Jan 11, 2018, 10:45 AM ISTVIVOचा हायटेक फोन झाला स्वस्त, १ महिन्यापूर्वी झाला होता लॉन्च
स्मार्टफोन कंपनी 'विवो'ला ग्राहकांची मोठी पसंती मिळत असल्याचं पहायला मिळत आहे. जर तुम्हीही विवो कंपनीचा फोन खरेदी करण्याचा विचार करत आाहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
Jan 1, 2018, 09:43 PM ISTआजपासून मिळणार नोकियाचा सगळ्यात स्वस्त स्मार्टफोन
नोकियाचा सगळ्यात स्वस्त स्मार्टफोन नोकिया- २ २४ नोव्हेंबर म्हणजेच आजपासून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.
Nov 24, 2017, 07:02 PM ISTजीएसटीमध्ये मोठा दिलासा, या २११ वस्तू झाल्या स्वस्त
गुवाहाटीतील जीएसटी परिषदेच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेतले गेले आहेत. अनेक उत्पादनांवरील कराचे दर सरकारने कमी केले आहेत.
Nov 11, 2017, 11:25 AM ISTस्टेट बँक ऑफ इंडियाचे व्याज दर कमी, गृह कर्ज स्वस्त
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने ही संधी आता आवाक्यात आणली आहे.
Nov 2, 2017, 05:17 PM ISTRBIकडून व्याजदरात कपातीची शक्यता, घर-गाडी होणार स्वस्त
आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी कमिटी पुढच्या बैठकीमध्ये व्याजदरांमध्ये कपात करू शकते.
Oct 30, 2017, 07:15 PM ISTरेल्वेकडून हे शुल्क रद्द, तिकीट होणार स्वस्त
दिवाळीआधी मोदी सरकारनं सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
Oct 6, 2017, 05:09 PM ISTसोने, चांदी पुन्हा झालीय स्वस्त, पाहा किंमत
सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याने स्थानिक ज्वेलर्सकडून होणाऱ्या मागणीत घट होत आहे.
Sep 24, 2017, 03:55 PM IST