स्वातंत्र्यदिन

तृतीय्य पंथीयांच्या हस्ते ध्वजवंदन..!

बारामती येथील संघवी रेसिडन्सी येथे तृथीय पंथियांनी ध्वाजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा केला. समाजातिलच घटक असलेल्या पण अनेकदा सर्वांच्या दूर्लक्षाचा भाग ठरलेल्या मंडळींनीही ध्वजारोहण केले, याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे.

Aug 17, 2017, 03:46 PM IST

...ही आहे पंतप्रधान मोदींची नवी काssssर!

अधिकृतरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी 'बीएमडब्ल्यू सीरिज ७' ही गाडी तैनात असते परंतु, स्वातंत्र्यदिनी मात्र ते अचानक दुसऱ्याच एका गाडीतून उतरताना दिसले. 

Aug 17, 2017, 09:07 AM IST

नेत्यांच्या वादात काँग्रेसची ध्वजारोहणाची परंपरा तुटली

स्वातंत्र्यदिनी खरंतरं सारे रागलोभ विसरून एकत्र येण्याचा दिवस...

Aug 16, 2017, 06:24 PM IST

वाघा बॉर्डरवर स्वातंत्र्यदिनानिमित्त खास सोहळा

भारत - पाकिस्तान दरम्यानच्या वाघा बॉर्डरवर शानदार सोहळा पार पडला.

Aug 15, 2017, 09:11 PM IST

स्वातंत्र्यदिनानिमित्त बनवला जगातला सगळ्यात महागडा केक

भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दुबईच्या ब्रॉडवे बेकरीनं जगातला सगळ्यात महागडा केक बनवला आहे.

Aug 15, 2017, 06:23 PM IST

...म्हणून फक्त ५४ मिनिटे बोलले मोदी

स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांचे हे भाषण ५४ मिनीटांचेच होते.

Aug 15, 2017, 05:18 PM IST

...जेव्हा मोदींच्या भाषणादरम्यान स्टेजवर येते काळी पतंग

७१ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संदेश दिला. दरवर्षीप्रमाणे लाल किल्ल्यावर कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली होती. ही सुरक्षा भेदत आकाशमार्गे एक काळी पतंग मोदींच्या व्यासपिठाजवळ येऊन थांबली.  यानंतर या काळ्या पतंगावरुन देशभरात चर्चेला उधाण आले. 

Aug 15, 2017, 03:49 PM IST

भारतीयांसाठी पाकिस्तानी गायिकेने गायलेलं हे 'खास' गाणं होतंय व्हायरल !

७१ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त नाझिया अमिन मोहम्मदने गायले 'ए मेरे वतन ...'

Aug 15, 2017, 01:05 PM IST

स्वातंत्र्यदिनानिमित्ताने बीएसएनएलची खास कॉम्बो ऑफर

सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने  १५ ऑगस्टच्या निमित्ताने खास ऑफर लॉन्च केली आहे.  

Aug 14, 2017, 05:01 PM IST

15 ऑगस्टला झेंडावंदन करणार पण, राष्ट्रगीत गाणार नाही: मुस्लिम धर्मगुरू

१५ ऑगस्ट हा देशभक्ती साजरा करण्याचा दिवस आहे. त्यामुळे हा दिवस देशभक्ती दिवस म्हणूनच साजरा करावा, असेही आवहन या धर्मगुरूने मुस्लिम धर्मीयांना केले आहे.

Aug 13, 2017, 05:13 PM IST

Amazon Great Indian Sale: या स्मार्टफोनवर बंपर ऑफर

स्वातंत्र्य दिनानिमित्त अमेझॉनच्या 'ग्रेट इंडियन सेल'ला सुरुवात झाली आहे.

Aug 9, 2017, 06:47 PM IST

कहाणी शब्दकोड्याची, भारताच्या अभिमानाची

कहाणी शब्दकोड्याची, भारताच्या अभिमानाची

Jul 8, 2017, 09:54 PM IST

भारतच नव्हे तर या देशांनाही आजच्या दिवशी मिळाले होते स्वातंत्र्य

देशभरात आज स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आहे. याच दिवशी भारत इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झाला होता. त्यामुळे १५ ऑगस्ट दरवर्षी स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. 

Aug 15, 2016, 03:13 PM IST