हंटर

PHOTO : या नागा साधूला ओळखलंत का?

सैफचा हाच योद्ध्या नागा साधूच्या वेशातील लूक सोशल मीडियावर लीक झालाय

Aug 28, 2018, 01:24 PM IST

जिन्यावरील खुर्चीला भूताने फेकले, पाहा व्हिडिओ...

परदेशातील अनेक महाल आणि घर हॉन्टेड आहेत, म्हणजे त्यात भूत असल्याच्या बातम्या येत असतात आणि त्या परिसरात राहणाऱ्या लोकांचा तसा विश्वास आहे. 

Oct 25, 2016, 04:11 PM IST

सईचा 'हंटर'नंतर 'वजनदार' परफॉर्म

अभिनेत्री सई ताह्मणकरने हंटर सिनेमात बोल्ड भूमिका पार पाडली, बॉलीवूडमध्ये सईचा अभिनयाची चर्चा झाली. 

Oct 6, 2016, 05:01 PM IST

'तन्मय भट्टला हंटरने चोपले पाहिजे'

तन्मय भट्टसारख्या मूर्ख लोकांना हंटर घेऊनच मारले पाहिजे अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तन्मय भट्टने स्नॅपचॅटवर लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकरच्या उडवलेल्या थट्टेवर संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे.

May 31, 2016, 09:01 PM IST

सई ताम्हणकरच्या हंटरला काल एकवर्ष पूर्ण...

 सई ताम्हणकर स्टार इंटर या हिंदी चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झालं. सई ताम्हणकरने ट्विट करून एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सर्वांना माहिती दिली आहे. 

Mar 21, 2016, 02:47 PM IST

बॉलीवूडमध्ये सईच्या सौंदर्याने चार चाँद लावले

अनुराग कश्यप यांच्या हंटर या चित्रपटात मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरने बोल्डसीन दिले,

Feb 16, 2016, 06:16 PM IST

'हंटर' आधीचा सई ताम्हणकरचा 'बोल्डनेस'

सई ताम्हणकर या अभिनेत्रीने मराठी नाही, तर बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाचा एक बोल्ड ठसा उमटवला आहे.

Jan 13, 2016, 06:04 PM IST

काय आहे 'सई' ताम्हणकरसाठी 'सरप्राईज'

सेक्स कॉमेडी चित्रपट 'हंटर'नंतर बॉलीवूडमध्ये चर्चेत आलेली अभिनेत्री सई ताम्हणकरचं नाव पुन्हा चर्चेत आलंय. #SurpriseToSaie हा ट्रेंड सोशल नेटवर्किंगवर ट्रेंड करतोय. 

Jun 18, 2015, 02:15 PM IST

अल्ताफ राजाचं कमबॅक, पाहा नवं गाणं

अल्ताफ राजाने पुन्हा हंटर चित्रपटाच्या माध्यमातून कमबॅक केलंय. अल्ताफ राजाचं हे नवं गाणं कसं आहे, एवढ्या वर्षांने अल्ताफ राजा प्रेक्षकांना आकर्षित करतोय का, हे व्हिडीओ पाहूनच कळेल.

Mar 15, 2015, 05:58 PM IST

हंटर चित्रपटातील आनंद शिंदेंच्या आवाजातलं 'ये ना गडे'

हंटर चित्रपटातील हे गाणं सुपर हिट ठरणार असल्याची चिन्हं आहेत. 'ये ना गडे' हे गाणं, ज्येष्ठ गायक आनंद शिंदे आणि वैशाली भैसणे-म्हाडे यांनी गायलं आहे, या गाण्यात सई ताम्हणकर आणि राधिका आपटेही देखिल आहेत.

Mar 11, 2015, 03:37 PM IST