सई ताम्हणकरच्या हंटरला काल एकवर्ष पूर्ण...

 सई ताम्हणकर स्टार इंटर या हिंदी चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झालं. सई ताम्हणकरने ट्विट करून एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सर्वांना माहिती दिली आहे. 

Updated: Mar 21, 2016, 02:47 PM IST
सई ताम्हणकरच्या हंटरला काल एकवर्ष पूर्ण... title=

मुंबई :  सई ताम्हणकर स्टार इंटर या हिंदी चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झालं. सई ताम्हणकरने ट्विट करून एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सर्वांना माहिती दिली आहे. 

या वेळी सईने एक हंटरचे पोस्टर ट्विट केले आहे. 

हंटर चित्रपटात आपल्या बोल्ड अंदाजाने सई ताम्हणकरने बॉलीवूडमध्ये आपली छाप सोडली. काही असे दृश्य होते की त्याने सई बॉलिवूडच्या रसिकांच्या कायम लक्षात राहिली. 

यात सईच्या अनेक चाहत्यांनी हंटरचा सिक्वल काढण्याची विनंती केली आहे. 

 

 

पाहा सईच्या बोल्ड अदा... एका कँलेंडर शूटमध्ये...