close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

हनी सिंग

अश्लील शब्दांच्या वापरामुळे हनी सिंग वादाच्या भोवऱ्यात

पंजाबमध्ये 'मखना' गण्याला बॅन करण्यात यावे अशी मागणीही सध्या करण्यात येत आहे.

Jul 9, 2019, 12:21 PM IST

रॅपर बादशहा करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू

 आपल्या पंजाबी गाण्यांनी जगभरातील चाहत्यांना वेढ लावणार रॅपर बादशाहा लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.

Feb 11, 2019, 02:38 PM IST

हनी सिंगच्या गाण्यावर तरुणीचा धमाल डान्स, VIDEO तुम्ही पाहिला का?

हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे

Jan 29, 2018, 01:10 PM IST

सप्टेंबरमध्ये रिलीज होणार नाही हनी सिंगचं एकही गाणं

रॅपर हनी सिंग याच्या गाण्यांनी सर्वांनाच भूरळ पाडल्याचं पहायला मिळतं. यंदाच्या गाण्यांमध्ये सर्वाधिक क्रेझ यो यो हनी सिंगची आहे. हनी सिंग याच्या चाहत्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण आता हनी सिंगच्या चाहत्यांसाठी महत्वाची बातमी आहे.

Aug 20, 2017, 10:55 PM IST

पार्टीत हनी सिंगनं एकेकाळच्या मित्राला धू धू धुतलं!

एकमेकांच्या सोबतीनं म्युझिक इंडस्ट्रीमध्ये नाव कमावणारे एकेकाळचे दोन आता मात्र एकमेकांना धक्काबुक्की आणि शिव्यांवर येऊन पोहचलेत. 

Mar 30, 2016, 07:09 PM IST

हनी सिंगच्या 'धीरे-धीरे..' या गाण्यावर का नाराज झाली पूजा भट्ट

ऋतिक रोशन आणि सोनम कपूर यांच्यावर चित्रित केलेले 'धीरे धीरे से' हे गाणं लॉन्च करण्यात आले आहे. हे गाणे यो यो हनी सिंग यांने गायलेय. या गाण्याला अनेक लोकांनी पसंत केलेय. मात्र, भिनेत्री, निर्माता आणि दिग्दर्शक पूजा भट्ट ही गोष्ट खटकली आहे.

Sep 8, 2015, 04:35 PM IST

हृतिक आणि सोनम कपूर स्टारर हनी सिंगचे नवे गाणे रिलीज

 गेल्या अनेक काळापासून बॉलिवूडपासून दूर असलेल्या हनी सिंगचे नवे गाणे रिलीज झाले आहे. हनी सिंग नेहमी नव्या अंदाजात आपले गाणे घेऊन येतो. या वेळी बऱ्याच प्रतिक्षेनंतर हनी सिंग पुन्हा आपल्या हिपहॉप स्टाइलमध्ये गाणं घेऊन आला आहे. 

Sep 1, 2015, 07:21 PM IST

यो यो हनी सिंग...आपल्याच घरात कैद

यो यो हनी सिंग आपल्याच घरात कैद आहे.  हनी सिंग आपल्या गाण्यावर अनेकांना तालावर नाचवत असे. मात्र, हा तरुणांच्या गळ्यातील ताईत तो आता दिसणार नाही. 

Nov 6, 2014, 11:51 AM IST

हनी सिंगसोबत पंजाबी कुडी झाली सोनाक्षी सिन्हा

 यार तेरा सुपरस्टार... देशी कलाकार...या यो यो हनी सिंगच्या नव्या व्हिडिओने धमाल उडवून दिली आहे.

Aug 28, 2014, 10:41 AM IST

रॅपर हनी सिंगची कबड्डी टीम... ‘यो यो टायगर्स’

अभिनेता अक्षय कुमार नंतर आंतरराष्ट्रीय कबड्डी लीगमध्ये टीम खरेदी करणारा सेलिब्रिटी ठरलाय.... स्टार रॅपर यो यो हनी सिंग.... या वर्षी ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान विविध देशांत कबड्डी लीगचं आयोजन केलं जाणार आहे.

Jul 12, 2014, 12:45 PM IST

हनीच्या बायकोलाही उटपटांग गाण्यांचा तिरस्कार...

रॅपर यो यो हनी सिंहची गाणी तुम्हाला पसंत नसतील तर स्वत:ला जुन्या वळणाचे म्हणवून घेण्याची काहीही गरज नाही... कारण, हनीची गाणी आवडत नसलेले तुम्ही एकमेव नाही तर यांमध्ये हनीच्या पत्नीचाही समावेश आहे.

Jul 9, 2014, 08:51 AM IST

हनी सिंगच्या निधनाची बातमीने सोशल मीडियात खळबळ

सोशल मीडियात खोट्या बातम्या कशा आग लावू शकतात किंवा खळबळ माजवू शकतात याचा प्रत्यय आज पाहायला मिळाला. यो यो हनी सिंग यांच्या निधनाची बातमी आगीसारखी पसरली.

Jun 2, 2014, 07:18 PM IST

हनी सिंगकडून शाहरूखला लुंगी फुकट

अभिनेता शाहरूख खानसाठी आपण लुंगी डान्स गाणं मोफत केलं, यासाठी आपण एका पैशाचीही अपेक्षा ठेवली नाही, असं गायक हनी सिंगने म्हटलं आहे. हनी सिंग सध्या तरूणांच्या गळ्यातील ताईत झाला आहे.

Jan 29, 2014, 04:29 PM IST

शाहरुख-माधुरीचं ‘टेम्प्टेशन रिलोडेड’!

बॉलिवूडच्या तारे तारकांचे चाहते जगभर पसरले असून त्याचा प्रत्यय बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि धकधक गर्ल माधुरी यांना ऑस्ट्रेलिया तसेच न्यूझीलंडमध्ये आला.

Oct 16, 2013, 05:39 PM IST

`मै हूँ बलात्कारी` गाण्याबद्दल हनी सिंग अडचणीत?

‘मै हूँ बलात्कारी’ या अश्लील गाण्याबद्दल हनी सिंगविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

Jul 4, 2013, 05:44 PM IST