हरिभाऊ बागडे

भाजप हरिभाऊ बागडे यांना डावलणार असल्याचे संकेत, नवीन चेहऱ्याला पसंती

हरिभाऊ बागडे यांना भाजपकडून पुन्हा संधी मिळणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. 

Sep 30, 2019, 04:44 PM IST
Haribhau Bagade Record Of Accepting Highest Numbers Of Resignation In Maharashtra Assembly PT1M41S

औरंगाबाद : हरिभाऊ बागडेंच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद

औरंगाबाद : हरिभाऊ बागडेंच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद

Sep 29, 2019, 03:10 PM IST
Aurngabad Haribhau Bagade Travel on Bike 13 Sep 2019 PT1M25S

औरंगाबाद । हरिभाऊ बागडेही चक्क मोटारसायकलवरुन आलेत

भास्कर जाधवांच्या प्रवेशासाठी शिवसेनेची लगबग; विधानसभा अध्यक्षांचा बाईकवरून. आमदारकीचा राजीनामा देता यावा म्हणून हरीभाऊ बागडेही चक्क मोटारसायकलवर आल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे विधानसभेचे अध्यक्षांनी भास्कर जाधव यांचा राजीनामा हातोहात मंजूरही केला.

Sep 13, 2019, 03:25 PM IST

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, सोपल यांचा आमदारकीचा राजीनामा

 राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.  

Aug 27, 2019, 06:47 PM IST

भाजपला हरिभाऊ बागडेंचा घरचा आहेर, ‘इनकमिंग’वर तीव्र नाराजी

भाजपचे जेष्ठ नेते आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पक्षाला घरचा आहेर दिलाय. यापूर्वी कार्यकर्त्यांची निवड ही ...

Dec 26, 2017, 01:46 PM IST

राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्या आमदारांना क्लीनचीट

गेल्या आठवड्यात विधानसभेत राष्ट्रध्वज फडकवणाऱ्या आमदारांना क्लीन चीट देण्यात आलीय. 

Apr 13, 2016, 01:21 PM IST

विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे हरिभाऊ बिनविरोध

विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपच्या हरिभाऊ बागडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सुरूवातीला शिवसेनेचे विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार विजय औटी यांनी अर्ज मागे घेतला. 

Nov 12, 2014, 10:22 AM IST