हायकोर्ट

अधिकारांबाबत केजरीवाल सरकारला हायकोर्टाचा जोरदार झटका...

केंद्र आणि दिल्ली सरकारमध्ये राष्ट्रीय राजधानीच्या अधिकारांवर सुरू असलेल्या वादावर दिल्ली हायकोर्टानं एक महत्त्वाचा निर्णय दिलाय. 

Aug 4, 2016, 01:22 PM IST

खडसेंच्या चौकशी समितीविरोधात गावंडेंची हायकोर्टात धाव

एकनाथ खडसेंच्या चौकशी समितीविरोधात गावंडेंची हायकोर्टात धाव घेतली आहे.भोसरी येथील एमआयडीसीच्या जमीनखरेदीप्रकरण हेमंत गावंडे यांनी उजेडात आणलं होतं. खडसेंवरील या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एक सदस्यीय समिती नेमली होती, आता या समितीविरोधात हेमंत गावंडे यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. 

Jul 26, 2016, 04:25 PM IST

कल्याण डोंबिवलीत नवीन बांधकामांवर पुन्हा बंदी?

कल्याण-डोंबिवली महापालिकेनं घनकचरा व्यवस्थापनाबाबत योग्य त्या उपाययोजना केल्या नसल्यामुळे हायकोर्टानं मनपाला फटकारलं आहे. 

Jun 24, 2016, 05:34 PM IST

दुष्काळी भागात बांधकामांसाठी सध्या पाणी देऊ नका - हायकोर्टाचे आदेश

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, राज्यातील दुष्काळी भागामध्ये तूर्त बांधकामांसाठी पाणी पुरविण्यात येऊ नये, कोर्टाने मंगळवारी राज्य सरकारला तसेच स्थानिक प्रशासनाला हे आदेश दिले आहेत. 

May 24, 2016, 03:48 PM IST

राज्यात गोवंश हत्या बंदी कायम

राज्यात गोवंश हत्या बंदी कायम

May 6, 2016, 07:59 PM IST

साखर कारखान्यांना हायकोर्टाचा दणका

साखर कारखान्यांना हायकोर्टाचा दणका

May 6, 2016, 02:56 PM IST

गोवंश हत्याबंदी कायम मात्र परराज्यातून गोमांस आणण्यास परवानगी

गोवंश हत्याबंदीबाबत मुंबई हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय़ दिलाय. राज्यातली गोवंश हत्याबंदी कायम ठेवतानाच हायकोर्टानं लोकांचा खाण्याचा मुलभूत अधिकारही कायम ठेवलाय.

May 6, 2016, 11:59 AM IST

रावण दहनाला आव्हान देणाऱ्याला 25 हजारांचा दंड

रावण दहनावर बंदी घालावी अशी मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं जोरदार दणका दिला आहे. 

Apr 28, 2016, 09:08 PM IST

दारु कंपन्यांच्या पाण्यावरून कोर्टानं खडसावलं

दारु कंपन्यांच्या पाण्यावरून कोर्टानं खडसावलं

Apr 25, 2016, 10:19 PM IST

हायकोर्टानं दिली स्टेशन झाडायची शिक्षा

हायकोर्टानं दिली स्टेशन झाडायची शिक्षा

Apr 17, 2016, 09:10 PM IST

बीसीसीआयला उशीरा सुचलं शहाणपण

महाराष्ट्रामध्ये दुष्काळ असताना आयपीएलचे सामने राज्याबाहेर हलवण्याची मागणी होत आहे.

Apr 13, 2016, 04:19 PM IST

सरकारला केवळ महसूलाची चिंता, लोकांचं काय?, कोर्टानं फटकारलं

राज्य सरकारला आयपीएल मॅचमधून मिळणाऱ्या महसुलात रस आहे, पण दुष्काळग्रस्तांची काहीच चिंता दिसत नाही, अशी परखड टीका मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारवर केलीय.

Apr 13, 2016, 08:46 AM IST

सरकारला दुष्काळ नाही, पण आयपीएल महसुलात रस-हायकोर्ट

राज्य सरकारला 'आयपीएल'मधून मिळणाऱ्या महसुलात रस आहे, पण दुष्काळग्रस्तांच्या बाबतीत काहीच सोयरसुतक दिसत नाही.

Apr 12, 2016, 06:49 PM IST

'आयपीएल' राज्याबाहेर जाणार? आज फैसला

दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आयपीएल मॅचेस इतरत्र राज्याबाहेर खेळवण्यात याव्यात या संदर्भात दाखल याचिकेवर मुंबई हायकोर्टात आज सुनावणी होणार आहे.

Apr 12, 2016, 11:10 AM IST

मार्डच्या डॉक्टरांचा संप मागे

मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आणि विनोद तावडेंच्या आश्वासनानंतर अखेर मार्डच्या डॉक्टरांनी आपला संप मागे घेताल आहे.

Apr 9, 2016, 06:22 PM IST