हार्दिक पंड्या

माही नाच रहा है! धोणी खेळताना बघितला आता नाचतानाही बघा, Video होतोय तुफान व्हायरल

Team india चा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि माजी कर्णधार एमएस धोणीचा तुफान डान्स, सोशल मीडियावर व्हिडिओचा धुमाकूळ

Nov 27, 2022, 08:26 PM IST

रोमँटिक डिनर डेटवर Hardik Pandya आणि Natasa Stankovic फोटो व्हायरल

ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध टीम इंडियाला टी२० मालिका जिंकण्यासाठी हार्दिक पांड्या (Hardik Pandya)ने महत्त्वाची भूमिका बजावली

Dec 18, 2020, 02:54 PM IST

पंड्या बंधू चालवतायत तब्बल एवढ्या रुपयांची गाडी

क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि त्याचा भाऊ कृणाल पंड्या मुंबईच्या रस्त्यांवर लॅम्बोर्गिनी ही अलिशान गाडी चालवताना दिसले.

Aug 18, 2019, 10:22 PM IST

टीममध्ये वापसी करणाऱ्या हार्दिक पंड्याचा जबरदस्त कॅच

हार्दिकची टीममध्ये जबरदस्त वापसी

Jan 28, 2019, 11:44 AM IST

पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये ऋषभ पंतचा दुसरा विक्रम

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारतानं जोरदार पुनरागमन केलं आहे. 

Aug 19, 2018, 09:29 PM IST

शाहिद आफ्रीदी-शोएब मलिक सोबत २ भारतीय खेळाडू एकाच टीममध्ये

हे दोन भारतीय खेळाडू पाकिस्तान खेळाडूंसोबत एकाच टीममध्ये सामील

May 3, 2018, 06:08 PM IST

...तर हार्दिक पांड्याची माझ्यासोबत तुलना नको: कपिल देव

भारताचा माजी कॅप्टन कपिल देव यांनी  बुधवारी टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या याच्यासंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे.

Jan 18, 2018, 01:53 PM IST

हार्दिक पंड्याच्या त्या चुकीने आशिष नेहरा नाराज

वन डे सीरिजमध्ये २-१ ने विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात दिल्लीच्या फिशोजशहा कोटला मैदाना पहिला टी-२० सामना झाला.

Nov 2, 2017, 07:42 AM IST

रोहित आणि हार्दिक यांच्यात 'या' रेकॉर्डसाठी सुरु झाली शर्यत

क्रिकेट विश्वात सध्या टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचं पहायला मिळत आहे. टीम इंडियाचे बॅट्समन आणि बॉलर्स नव-नवे रेकॉर्ड्स आपल्या नावावर करत आहेत.

Oct 27, 2017, 09:19 PM IST

हार्दिक पंड्या घेणार सहका-यांकडून ‘त्या’ गोष्टीचा बदला

टीम इंडियाचे क्रिकेटर मैदानावर फटकेबाजी करण्यासोबतच धमाल-मस्ती करण्यातही मागे नाहीयेत. ऑलराऊंडर हार्दिक पंड्याचा वाढदिवस नुकताच साजरा झाला.

Oct 18, 2017, 09:52 AM IST

बघा हार्दिक पंड्याचा धक्कादायक मेकओव्हर

टीम इंडियाचे खेळाडू मैदानात जेवढे धमाल करतात तेवढीच धमाल ते मैदानाबाहेरही करतात. अनेक खेळाडूंच्या वाढदिवसाचे धमाल मस्तीचे फोटो नेहमीच समोर येत असतात.

Oct 13, 2017, 07:38 PM IST

हार्दिक पांड्याचं भावाने असं केलं तोंडभरून कौतुक

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सीरिजमध्ये दमदार प्रदर्शन केल्यानंतर ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचं सगळीकडूनच कौतुक केलं जात आहे.

Oct 2, 2017, 07:44 PM IST

हार्दिक जगातल्या कोणत्याही मैदानात फोर-सिक्सर लगावू शकतो - शास्त्री

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या ५ सामन्यांच्या सीरिजमध्ये सर्वात जास्त चर्चेत राहिलेला खेळाडू म्हणजे हार्दिक पांड्या. हार्दिक पांड्याला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याचा रवि शास्त्री यांचा सल्ला फायद्याचा ठरला.

Oct 2, 2017, 01:32 PM IST

विराटने या शब्दात केलं ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचं कौतुक

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने ऑलराऊंडर विराट कोहली याचं भरभरून कौतुक केलं आहे. विराट म्हणाला की, ‘मॅन ऑफद सीरिज’ ठरलेला हार्दिक हा ऑस्ट्रेलियाच्या विरूद्धच्या सीरिजमधील सर्वात मोठी उपलब्धी आहे’.

Oct 2, 2017, 01:14 PM IST