रविवारी Mumbai Local च्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक; घराबाहेर पडण्याआधी वाचा A to Z माहिती
Mumbai Local Sunday Mega Block : रविवारी कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक? काय असतीचय मेगाब्लॉकच्या वेळा? पाहा सविस्तर माहिती...
Dec 21, 2024, 09:30 AM IST
गिरगाव, दादर, अंधेरी... मुंबईत कुठे फिरायचं आहे तिथे रात्रभर फिरा; गणेशभक्तांसाठी रेल्वेची खास सोय
पश्चिम रेल्वेने विसर्जनाच्या मध्यरात्रीनंतर चर्चगेट ते विरार ते चर्चगेट मार्गादरम्यान 8 फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे. मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरही विशेष लोकल सोडल्या जाणार आहेत. रेल्वेच्या तिन्ही मार्गावर 30 लोकल फेऱ्या प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत.
Sep 14, 2024, 10:15 PM ISTमुंबईकरांसाठी मोठी बातमी! फास्ट ट्रेन भायखळ्याला थांबणार नाही तर हार्बर रेल्वेचा प्रवास सँडहर्स्ट रोडपर्यंतच
Mumbai Railway: मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलबद्दल रेल्वे प्रशासनने महत्त्वाचा निर्णय घेण्याचा विचारत आहे. या निर्णयाचा फटका हार्बर आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांना बसणार आहे.
Jul 31, 2024, 01:46 PM ISTMumbai News : ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या लोकल रद्द; मुसळधार पावसाचा रेल्वे, रस्ते वाहतुकीला फटका
Mumbai Rain News : आताच्या क्षणाची मोठी बातमी.... रविवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसामुळं मुंबई शहरातील रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
Jul 8, 2024, 06:53 AM IST
मुंबईकरांनो, रविवारी कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक? घराबाहेर पडण्यापुर्वी जाणून घ्या
Mumbai megablock: मध्य रेल्वेकडून मुंबई विभागासाठी मेगाब्लॉकचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय.
Mar 29, 2024, 04:51 PM ISTMumbai Mega Block : मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा, पाहा कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक
Mumbai Local Mega block : मुंबईत रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉकचा वेळ काय असेल ? किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल ते जाणून घ्या...
Jan 6, 2024, 11:50 AM ISTरविवारी मध्य-हार्बर रेल्वेने प्रवास करताय, मेगाब्लॉकची वेळ पाहून घराबाहेर पडा
Mega Block : मुंबई मध्य रेल्वेवर रविवारी म्हणजे 26 नोव्हेंबरला विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. याचं वेळापत्रक मध्य रेल्वेने जारी केलं आहे.
Nov 24, 2023, 07:20 PM ISTपाच दिवसांसाठी ट्रॅफिक ब्लॉक! हार्बर रेल्वेने प्रवास करताय, वेळापत्रक पाहा
Harbour Line Traffic Block : मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर तांत्रिक कारणासाठी 1 ऑक्टोबरला 38 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. आता पुन्हा एकदा हार्बर मार्गावरील पनवेल स्थानकात मध्यरात्री ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्यरेल्वेने वेळापत्रक जारी केलं आहे.
Oct 5, 2023, 09:11 PM IST38 तासांचा मेगाब्लॉक! थेट 2 ऑक्टोबरला दुपारनंतर धावणार लोकल
Harbour Line Mega Block: मुंबईकरांसाठी मोठी बातमी आहे. मध्य रेल्वेकडून 38 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. आज घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या.
Oct 1, 2023, 09:27 AM ISTमुंबईकरांनो पावसाचा आनंद घेण्यासाठी आज घराबाहेर पडताय? पाहा कोणत्या मार्गावर आहे मेगाब्लॉक
Mumbai Local Megablock : आज पावसाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडणार असाल तर आधी लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या. कारण आज रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आहे.
Jul 2, 2023, 07:33 AM IST
मुंबई हादरली, धावत्या लोकलमध्ये 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार
Mumbai Local Sexual Harasement: मुंबईत महिलांची लोकलमधील सुरक्षा पुन्हा एकदा धोक्यात आली आहे. धक्कादायक घटना लोकलमध्ये घडली आहे. परीक्षेसाठी जाणाऱ्या तरुणीवर धावत्या लोकलमध्ये अत्याचार करण्यात आला आहे. ही घटना हार्बर मार्गावर घडली आहे.
Jun 15, 2023, 10:59 AM ISTMega Block : प्रवासी कृपया इथे लक्ष द्या! रविवारी 'या' मार्गावर मेगाब्लॉक, कधी आणि कुठे? पाहा
रविवारी म्हणजे 14 मे रोजी मध्य (Central) आणि हार्बर रेल्वे मार्गावर (Harbour) मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात जर तु्म्ही रेल्वेने प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा आणि मगच घराबाहेर पडा.
May 12, 2023, 08:09 PM ISTMumbai Mega Block : आज घराबाहेर पडण्याचा विचार करत आहात? मग मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी
Mega Block On Sunday : आज रविवार (Mumbai News) त्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल आणि लोकलने कुठे जाणार आहे. तर आधी मेगाब्लॉकमुळे तुमची गैरसाय होऊन नये, म्हणून आधी ही बातमी वाचा.
Mar 12, 2023, 07:25 AM ISTMega Block : रविवारी लोकलने प्रवास करणार आहात? पाहा कोणत्या मार्गावर आहे मेगाब्लॉक
रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार असून मध्य रेल्वेतर्फे वेळापत्रक जारी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे रविवारी घराबाहेर पडून गैरसोय होऊ नये यासाठी एकदा मेगाब्लॉकची वेळ जाणून घ्या.
Mar 10, 2023, 09:00 PM ISTमुंबईत जोरदार पाऊस; रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे सेवेवर परिणाम
हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळा, सीएसएमटी वाशी लोकल वाहतूक, तर मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते कुर्ला लोकल वाहतूक बंद आहे.
Aug 5, 2020, 05:24 PM IST