हिंदमाता

रस्ते जलमय; मुंबईत रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग

गरज असेल तरच घराबाहेर पडा 

Sep 23, 2020, 07:24 AM IST

तुंबई! कोसळधारीमुळं सखल भागात पाणी, 'लालपरी' ठप्प

रात्रभर सुरु असणाऱ्या पावसानं सुरुवातीलाच ही अवस्था केली आहे.... 

 

Jul 5, 2020, 11:07 AM IST

मुंबईत रात्रभर मुसळधार; कोकणासह राज्यात अतिवृष्टीचा इशारा

सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम 

 

Jul 5, 2020, 07:24 AM IST

तुंबणाऱ्या पाण्यातून हिंदमाताची सुटका होणार कधी?

तुंबणाऱ्या पाण्यातून हिंदमाताची सुटका होणार कधी?

Jun 10, 2018, 04:48 PM IST

महानगर गॅस आणि पश्चिम रेल्वेच्या दिरंगाईमुळे कामात अडथळा - बीएमसी

पावसाळ्यात थोडा जरी पाऊस झाला तरी पाणी साचण्याचे हमखास ठिकाण म्हणून हिंदमाता परिसर प्रसिद्ध आहे.

Mar 9, 2018, 09:06 AM IST

पावसाळ्यात हिंदमाता परिसरात पाणी का तुंबतं ?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 8, 2018, 09:10 PM IST

मुंबईत हिंदमाता परिसरात पाणीच पाणी

मुंबईत हिंदमाता परिसरात पाणीच पाणी 

Sep 22, 2016, 02:27 PM IST

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई

मुंबईची पहिल्याच पावसात दाणादाण उडाली. हिंदमाता, किंग्जसर्कल इथं सुमारे दीड फूट पाणी साचलं होतं

Jun 19, 2016, 11:04 PM IST

हिंदमातामध्ये आता पाणी साचणार नाही

थोड्याशा पावसानेही मुंबईचा हिंदमाता परिसर पाण्याखाली जात असल्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे. परंतु हिंदमाताची ही ओळख आता पुसली जाणाराय. कारण यंदाच्या पावसाळ्यापूर्वीच ब्रिटानिया पपिंग स्टेशनचे काम पूर्ण होणार असून यापुढं हिंदमाता परिसरात पाणी साचणार नाही. 

Jan 4, 2016, 11:39 AM IST

उद्धव ठाकरेंचा तो ‘पोटव्हिलन’ कोण?

‘महाराष्ट्रातल्या व्हिलनचा बंदोबस्त करणार आहोत… महाराष्ट्रात एक व्हिलन आहे आणि एक पोटव्हिलन आहे’ असं वक्तव्य शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनी केलंय.

Jun 28, 2014, 10:31 AM IST