हिंदुत्व

धर्माच्या नावानं मतं मागणाऱ्या पक्षांना जोरदार दणका

सर्वोच्च न्यायालयानं आज दिलेल्या ऐतिहासिक निकालाद्वारे धर्माच्या नावानं मतं मागणाऱ्या सर्वच पक्षांना जोरदार दणका दिलाय. 

Jan 2, 2017, 12:08 PM IST

''महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या मुद्दा महत्त्वाचा''

शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या मुद्दयावर भाजप जिंकणार. 

Sep 1, 2014, 04:49 PM IST

सरसंघचालक मोहन भागवतांकडून हिंदुत्वाचा पुनरूच्चार

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा पुनरुच्चार केलाय. मुंबईत विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात हिंदुत्व हीच देशाची ओळख असल्याचं भागवत यांनी म्हटलंय. तसंच प्राचीन संस्कृतीचा प्रसार करण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. 

Aug 18, 2014, 02:40 PM IST

सेना मेळावा : मोदींचं समर्थन; उपसलं `हिंदुत्वा`चं कार्ड!

शिवसेनेच्या ४८ वा दसरा मेळावा इतर अनेक कारणांमुळे गाजला असला तरी याप्रसंगी शिवसैनिकांशी संवाद साधताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोदींना पाठिंबा जाहीर करतानाच हिंदुत्वाचं कार्डही उपसून काढलंय.

Oct 13, 2013, 09:21 PM IST

मोदींनी केला हिंदुत्वाचा अपमान- तोगडिया

नरेंद्र मोदींचा `पहले शौचालय, फिर देवालय` मंत्र विश्व हिंदू परिषदेच्या पचनी पडलेला नाही. हा हिंदुत्वाचा अपमान आहे. देवालय आणि शौचालय यांची तुलना करता येणार नाही, असं तोगडियांनी मोदींना खडसावलंय.

Oct 3, 2013, 11:49 PM IST

मोदींचा हिंदुत्वाचा मुद्दा मागे?

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी विकासाच्या मुद्यावर राजकारण करण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे गेल्यावेळ प्रमाणे हिंदुत्वाचा मुद्दा मागे पडण्याची शक्यता आहे.

Sep 5, 2012, 04:19 PM IST

राज करतोय सेनेकडचं हिंदुत्व हायजॅक- मुख्यमंत्री

‘आझाद मैदान येथे 11 ऑगस्ट रोजी झालेल्या हिंसेच्या निषेधार्थ राज ठाकरे यांनी काढलेला मोर्चा म्हणजे शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न आहे’, असं वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. पोलिसांची सहानुभूती मिळवण्यासाठीच राज ठाकरेंचा हा प्रयत्न आहे.

Aug 21, 2012, 03:50 PM IST