हिंदू महासभा

कमलेश तिवारीवर १३ वेळा चाकूचे सपासप वार, सात संशयित पोलिसांच्या ताब्यात

कमलेशला ज्या व्यक्तीनं शेवटचा कॉल केला ती व्यक्ती सध्या फरार आहे

Oct 19, 2019, 10:49 PM IST

उत्तर प्रदेशात हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची हत्या

उत्तर प्रदेशात कमलेश तिवारी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

Oct 18, 2019, 03:07 PM IST
Nagpur BJP Nitin Gadkari And Piyush Goyal On Last Day Of Campaigning For Lok Sabha Election PT1M29S

नागपूर | गडकरींची रॅली आणि प्रचाराचा शेवटचा दिवस

Nagpur BJP Nitin Gadkari And Piyush Goyal On Last Day Of Campaigning For Lok Sabha Election

Apr 9, 2019, 02:25 PM IST
 Mumbai Vinod Tawade Criticise Ratnagiri Hindu MahasabhaTo Campaign For Congress In Lok Sabha Election PT2M31S

रत्नागिरी : हिंदू महासभा करणार काँग्रेसचा प्रचार?

Mumbai Vinod Tawade Criticise Ratnagiri Hindu MahasabhaTo Campaign For Congress In Lok Sabha Election

Apr 9, 2019, 02:20 PM IST
Ratnagiri Hindu Mahasabha To Support And Campaign For Congress PT2M55S

रत्नागिरी | हिंदू महासभा करणार काँग्रेसचा प्रचार

रत्नागिरी | हिंदू महासभा करणार काँग्रेसचा प्रचार

Apr 9, 2019, 11:55 AM IST

...आणि 'हिंदू महासभे'नं जाहीर केला काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा

'हिंदू महासभे'नं काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांना पाठिंबा जाहीर केलाय

Apr 9, 2019, 09:38 AM IST

गांधींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडून 'शौर्य दिवस' साजरा करणाऱ्या पूजा पांडेला अटक

पूजा पांडे हिनं गांधींजींच्या पुतळ्यावर तीन गोळ्या झाडून त्याचं दहनही केलं होतं

Feb 6, 2019, 10:50 AM IST

मशिदीत महिलांना प्रवेश, हायकोर्टानं याचिका केली रद्द

शबरीमलामध्ये अयप्पा मंदिरात सर्व वयाच्या महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर... 

Oct 12, 2018, 11:32 AM IST

नथुराम गोडसेचा पुतळा पोलिसांकडून जप्त

ग्वालियर जिल्ह्यातल्या हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयात पाच दिवसांपूर्वी नथुराम गोडसेचा पुतळा बसवला होता. 

Nov 21, 2017, 11:36 PM IST

टीना डाबीला अतहरशी विवाह मोडण्याचा हिंदू महासभेचा 'फुकट' सल्ला!

२०१५ च्या यूपीएससी परीक्षेत टॉप करणारी टीना डाबीनं याच परिक्षेत दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवणाऱ्या अतहर आमिर उल शफी खान याच्याशी नातं जोडल्याचं जाहीर केलं... आणि उलट - सुलट चर्चेला उधाण आलं. हिंदू महासभेनं तर तिच्या या निर्णयाला 'लव्ह जिहाद'शी जोडलंय. 

Nov 30, 2016, 04:52 PM IST

कथित 'गो रक्षकांना' मोदींची चपराक, हिंदू महासभा भडकली

ऊनामध्ये कथित 'गो रक्षकां'कडून दलित महिलांना मारहाण आणि राजस्थानच्या गोशाळेतील अनेक गायांच्या मृत्यूनंतर शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच या विषयावर भाष्य केलंय. 

Aug 7, 2016, 04:23 PM IST

जालन्यात 'दिलवाले'चा शो बंद पाडला

जालन्यात 'दिलवाले'चा शो बंद पाडला

Dec 18, 2015, 08:05 PM IST

दाऊदची गाडी त्यानं 'जाळण्यासाठी' घेतलीय विकत!

दाऊदची गाडी त्यानं 'जाळण्यासाठी' घेतलीय विकत! 

Dec 9, 2015, 04:48 PM IST

दाऊदची गाडी त्यानं 'जाळण्यासाठी' घेतलीय विकत!

लिलावात दाऊदची कार ३ लाख २० हजार रुपयांना विकली गेलीय. दाऊदची कार हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणि यांनी खरेदी केलीय.

Dec 9, 2015, 04:22 PM IST