हिंदू महासभा

हिंदू महासभेच्या सदस्याची एअर होस्टेसशी गैरवर्तवणूक

एका विमानामध्ये एअर होस्टेसशी गैरवर्तणुकीचा आणखी एक प्रकार उघडकीस आलाय. 

Nov 19, 2015, 04:55 PM IST

नथूरामसाठी हिंदू महासभा साजरा करणार 'बलिदान दिन'

महात्मा गांधींच्या हत्येचा आरोपी नथुराम गोडसे याला ज्या दिवशी फाशी देण्यात आली होती, तो दिवस बलिदान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय हिंदू महासभेने घेतला आहे.

Oct 19, 2015, 01:21 PM IST

'मुस्लिम आणि ख्रिश्चन नागरिकांची नसबंदी करा'

हिंदू महासभेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष साध्वी देवा ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुस्लिम आणि ख्रिश्चन नागरिकांची वाढती लोकसंख्या हिंदूसाठी धोक्याची आहे, म्हणून मुस्लिम आणि ख्रिश्चनांची नसबंदी करायली हवी, असं साध्वी ठाकूर यांनी म्हटलंय.

Apr 12, 2015, 12:58 PM IST

'व्हॅलेन्टाईन डे'साठी हिंदू महासभेची जय्यत तयारी!

यंदाच्या व्हॅलेंटाईन्स डेसाठी हिंदू महासभेनं जय्यत तयारी केलीय. प्रेम व्यक्त करण्याच्या या दिवसानिमित्तानं हिंदू महासभेनं नवे डावपेच आखलेत. 

Feb 4, 2015, 01:01 PM IST

मोदी सरकारच्या काळात गोडसेची मंदीरं? कशासाठी?

राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुरामची मंदिर उभारण्याचं कृत्य हिंदू महासभेचा सदस्य मदन शर्मा करत आहे. त्यावर आता गुन्हाही दाखल झालाय. मात्र, हे सगळं कशासाठी हा अनुत्तरीत प्रश्न यातून निर्माण झालाय.

Dec 27, 2014, 11:13 AM IST

मोदी सरकारच्या काळात गोडसेची मंदीरं? कशासाठी?

मोदी सरकारच्या काळात गोडसेची मंदीरं? कशासाठी?

Dec 27, 2014, 08:46 AM IST

'त्या' अभिनेत्रींना वेश्या म्हणून घोषित करा - त्यागी

सिनेमांत 'आयटम साँग'वर नाचणाऱ्या अभिनेत्रींविरोधात उत्तर प्रदेश हिंदू महासभेचे प्रमुख नवीन त्यागी यांच्या वक्तव्यामुळे एकच गोंधळ उडालाय.

Dec 3, 2014, 08:47 PM IST

स्वा. सावरकरांचे पुतणे विक्रमराव यांचे निधन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतणे विक्रमराव सावरकर यांचे रविवारी दुपारी एक वाजता निधन झाले. ते ८२ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी स्वामिनी, दोन मुलगे असा परिवार आहे.

Feb 23, 2014, 08:58 PM IST