हिजबूल मुजाहिद्दीन

दहशतवादी संघटना हिजबूल मुजाहिद्दीनची मतदारांना आणि नेेत्यांना धमकी

दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाज नायकू याने राज्यात होणाऱ्या पंचायत निवडणुकीत भाग घेणाऱ्यांच्या डोळ्यात अॅसिड टाकण्याची धमकी दिली आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून त्याने ही धमकी दिली आहे.

Jan 8, 2018, 10:43 AM IST

NIAच्या छाप्यात 'लष्करा'चे लेटरहेड सापडले

जम्मू-काश्मीर सतत कसे धगधग राहिल, असा प्रयत्न सातत्याने पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. त्यातच दहशतवादी संघटनाही प्रयत्नशील आहेत.  'लष्कर-ए-तोयबा' आणि 'हिजबूल मुजाहिद्दीन' या संघटना करत आहे. आज NIAने दहशतवादी संघटनांच्या ठिकाणांवर छापे मारले. यावेळी त्यांना लेटरहेड सापडले.

Jun 3, 2017, 09:14 PM IST