अभिनेता सलमान खान याची उलट तपासणी
हिट अँड रन प्रकरणी सुनावणी तीन आठवडे स्थगित करण्याची सलमानची मागणी कोर्टानं फेटाळली. त्यामुळे आज सेशन कोर्टात सलमानची उलट तपासणी होणार आहे.
Mar 27, 2015, 09:53 AM IST‘हिट अँड रन’ प्रकरणी सलमानच्या अडचणीत वाढ!
हिट अँण्ड रन प्रकरणी सलमान खान अडचणीत येण्याची शक्यता आहे. २००२ साली सलमान मद्य पिऊन गाडी चालवत होता. त्याच्या रक्तात ६२ मिली अल्कोहल आढळले होतं, अशी माहिती तत्कालीन कलीना लॅब अस्टिस्टंट डी. के. बालशंकर यांनी त्यांच्या साक्षी दरम्यान दिलीय. सलमान खान आज सत्र न्यायालयात हजर झाला होता.
Dec 3, 2014, 02:11 PM ISTसलमान हिट अँड रन प्रकरण, एक महिन्यासाठी सुनावणी पुढे
सलमान खान हिट एंड रन प्रकरणातल्या खटल्याचं कामकाज 25 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आलंय. कल्पेश वर्मा नावाच्या साक्षीदारानं पोलिसांना दिलेल्या जबाबाची प्रत गहाळ झाली आहे.
Jun 25, 2014, 05:08 PM ISTसलमानच्या हिट अँड रन प्रकरणी, एका साक्षीदारानं मारली पलटी
2002 सालच्या हिट अँड रन प्रकरणात सिने अभिनेता सलमान खानला थोडाफार दिलासा मिळालाय. या प्रकरणातील 11 क्रमांकाचा साक्षीदार असलेला नील सागर हॉटेलचा वॉचमन सचिन कदम यानं आज कोर्टात पलटी मारली.
Jun 24, 2014, 03:53 PM ISTसलमान खान हिट अँड रन प्रकरणातील साक्षीदाराला धमक्या
सलमान खान हिट अँड रन प्रकरणातील प्रमुख साक्षीदार मुस्लिम शेख याला धमक्या देण्यात आल्यात. मुस्लिम शेखची आज सेशन्स कोर्टात साक्ष होणार होती. मात्र साक्षीपूर्वीच त्याला धमक्या देण्यात आल्याचा दावा मुस्लिम शेखनं पत्राद्वारे न्यायालयापुढं केलाय. 5 लाख रूपये घे आणि तोंड बंद कर, अशी धमकी त्याला देण्यात आलीय.
May 6, 2014, 08:20 PM IST`हिट अँड रन` प्रकरणी सलमानला ६ मे रोजी हजर राहण्याचे आदेश
२००२ सालातील हिट अँड रन प्रकरणी सलमान खान आज मुंबई सत्र न्यायालयात हजर राहणार आहे. नवीन खटल्याची सुरुवात असल्यानं न्यायालयानं सलमान खानला हजर राहण्याचे आदेश दिले होते.
Apr 28, 2014, 12:18 PM IST