हुडहुडी

हवामान | मुंबई आणि महाराष्ट्रात थंडी गायब? कारण...

मुंबई आणि महाराष्ट्रात थंडी आली आणि गायबही ... कारण

Dec 24, 2019, 10:43 AM IST

पुणेकरांची हुडहुडी वाढली...

गेल्या 2 दिवसात पुण्याच्या किमान तापमानात घट झाली असून थंडीमुळे पुणेकरांना हुडहुडी भरलेली आहे. दुपारच्यावेळी उन्हाचा चटका जाणवत असला तरी संध्याकाळ नंतर चांगलीच थंडी अनुभवायला मिळती आहे. 

Dec 12, 2016, 10:36 PM IST

नाशिक, मुंबईला हुडहुडी

राज्यात सर्वत्र हुडहुडी वाढली आहे, बुधवारी राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक येथे ५.८ अंश होते, मुंबईचे किमान तापमान १२.६ अंश नोंदविण्यात आले. 

Jan 21, 2016, 08:37 AM IST

महाराष्ट्र... थंडाथंडा कूल कूल

राज्यात आता ख-या अर्थाने थंडीचा मोसम सुरू झालायं, कारणही तसंच आहे म्हणा..

Dec 23, 2015, 08:19 PM IST

राज्यात हुडहुडी वाढली, पारा घसरला

राज्यात थंडीची चाहूल लागलीय. राज्याच्या विविध भागात थंडीचा जोर पाहायला मिळतो आहे. नाशिकमध्ये पारा दहा अंशांच्या खाली गेला आहे. निफाडमध्ये तर पारा चांगलाच घसरला आहे. 

Dec 7, 2015, 11:21 PM IST

भुताच्या भीतीने पाकिस्तानच्या क्रिकेटपटूला हुडहुडी

न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च शहरात एका हॉटेलच्या रुममध्ये भूत आहे, अशा संशयावरून पाकिस्तानचा क्रिकेटपटू हॅरिस सोहेल घाबरला आहे. म्हणून त्याने हॉटेलमधील रुम बदलून घेतली आहे.

Jan 27, 2015, 10:49 AM IST

राज्याला हुडहुडी, थंडीचा जोर वाढला!

या आठवड्यात कमी झालेला थंडीचा कडाका शनिवारी पुन्हा वाढला. काही शहरांचं किमान तापमान वेगानं घसरलं. नागपूरमध्ये सर्वांत कमी ६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ नाशिकमध्ये ७.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविलं गेलं.

Dec 28, 2014, 08:37 AM IST

थंडीच्या लाटेनं महाराष्ट्र गारठला, मुंबईलाही हुडहुडी!

उत्तर भारतात आलेली थंडीची लाट आता महाराष्ट्रातही पसरू लागलीये. राज्याच्या अनेक भागातला पारा झपाट्यानं खाली येतोय. 

Dec 15, 2014, 10:56 AM IST