हृदयाच्या आरोग्यासाठी कोणतं तेल चांगलं?
डॉ. श्रीराम नेने यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून हृदयाच्या आरोग्यासाठी कोणतं तेल चांगलं ठरतं याविषयी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
Aug 24, 2024, 11:07 PM ISTतुम्हालाही फ्रेंच फ्राईज, समोसा खायला आवडते का? मग होऊ शकतात 'हे' गंभीर आजार
Health tips In Marathi: जर तुम्ही समोसे किंवा फ्रेंच फ्राईजसारखे तळलेले पदार्थ खाण्याचे शौकीन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण तुमच्या तब्येतीला भारी पडू शकते. यामुळे लठ्ठपणा आणि इतर समस्याच नव्हे तर मानसिक आरोग्यही बिघडू शकते. संशोधकांचे मते बटाटे, समोसे किंवा फ्रेंच फ्राईजसारखे तळलेले पदार्थ खाल्ल्याने तणाव-डिप्रेशनचा धोका वाढू शकतो...
Jun 7, 2023, 04:23 PM IST
अवघ्या 3 तासांत 1400 किमीचा अंतर पार करून दिल्लीला पोहोचलं हृदय
नातेवाईकांनी घेतला मोठा निर्णय
Feb 19, 2020, 02:39 PM ISTग्रीन कॉरिडोरसाठी मुख्यमंत्र्याचा ताफा रोखला, पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप
पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा काही क्षणासाठी थांबविण्यात आला.
Sep 10, 2019, 08:04 AM ISTनागपूर । या तक्रारीवर पोलीस चक्रावलेत, हृदय चोरीला गेल्याची तक्रार
नागपुरात तक्रारीवर पोलीस चक्रावलेत, हृदय चोरीला गेल्याची तक्रार
Jan 9, 2019, 11:50 PM IST'ब्लॅक टी' आरोग्यासाठी फायदेशीर
जाणून घ्या ब्लॅक टी सेवनाचे आरोग्यदायी फायदे.
Jun 25, 2018, 01:54 PM ISTचार वर्षांच्या मुलीसाठी हृदयाचा ९४ मिनिटांत ३२३ किलोमीटरचा प्रवास
फोर्टिस हॉस्पिटलने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, जालना येथील या मुलीची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. आता तिला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
Jun 24, 2018, 08:10 AM ISTपाकिस्तानला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या खेळाडूचं निधन
पाकिस्तानला हॉकी वर्ल्ड कप जिंकवून देणारे गोलकीपर मन्सूर अहमद यांचं निधन झालं आहे.
May 12, 2018, 10:17 PM ISTनाशिक विमानतळ कर्मचाऱ्यांचा गलथान कारभार, जिवंत हृदय वाया गेलं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 26, 2018, 05:41 PM ISTआराध्याला हृदय देणाऱ्या चिमुकल्याची कहाणी
४ वर्षाच्या आराध्य मुळेला अखेर हृदय मिळालं आणि हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया देखील यशस्वी पार पडली. ही शस्त्रक्रिया मंगळवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मुलुंड येथील फोर्टिस रूग्णालयात यशस्वी पार पडली.
Sep 6, 2017, 02:51 PM ISTअखेर आराध्याला मिळालं हृदय...
गेल्या दीड वर्षापासून आराध्याचे वडील दिवसरात्र एक करून तिच्यासाठी डोनर शोधत होते. अखेर तिला हृदयदाता मिळाला. सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आलं.
Sep 5, 2017, 06:24 PM ISTअवयवदान : त्याचे अवयव अनेकांना देणार जीवनदान
झनेश पसीने यांचे हृदय आणि यकृत ‘ग्रीन कॉरिडोअर’ द्वारे मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयात आणि पुण्याच्या आदित्य बिर्ला रुग्णालयात पाठवण्यात आले.
Aug 25, 2017, 08:57 PM IST