हेमांगी कवी

'बापाची हतबलता अन्...', रवींद्र बेर्डे यांच्या निधनानंतर हेमांगी कवीची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट!

Ravindra Berde Passed Away : रवींद्र बेर्डे यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये देखील शोक व्यक्त केला जातोय. अशातच मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीने (Hemangi Kavi) भावूक पोस्ट लिहिली आहे.

Dec 14, 2023, 06:25 PM IST

हेमांगी कवीच्या जाळ्यात अडकला क्रिकेटर युवराज सिंग, फोटो शेअर करत म्हणाली...

Hemangi Kavi: हेमांगी कवी ही कायमच चर्चेत असते. त्यातून तिची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या तिचा आणि युवराज सिंगचा एख फोटो हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. त्यामुळे सर्वत्र तिचीच चर्चा ही रंगलेली आहे. चला तर मग पाहुया यावेळी ती कोणत्या नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. 

Sep 21, 2023, 06:20 PM IST

''...गराड्यातून दूर, मुक्त!'' नितीन चंद्रकांत देसाईंच्या निधनानंतर हेमांगीची हृदय पिळवटून टाकणारी पोस्ट

Hemagi Kavi Post on Nitin Chandrakant Desai: नितीन चंद्रकांत देसाईंच्या निधनानं सर्वांनाच धक्का बसला आहे. सिनेसृष्टीतील कलाकार हे त्यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. आता महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री हेमांगी कवीनंही एक पोस्ट शेअर केली आहे. 

Aug 3, 2023, 12:28 PM IST

Hemangi Kavi: मी तिच्या पोटात होते, माझ्या बालबुद्धीला पटेल अशी..., 'बाई, बुब्स आणि ब्रा'नंतर हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत!

Hemangi Kavi Do Gubbare Moment: हेमांगी कवीने रशिका आगाशे आणि कुशल ब्रदिके याला तुमच्या आयुष्यातील दु गुब्बारे मुव्मेंट सांगण्याचं चॅलेंज दिलं आहे.

Jul 29, 2023, 04:16 PM IST

फोटोतील 'या' लहान मुलीला ओळखलंत का? 'ही' अभिनेत्री खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आणि बिनधास्त

Marathi Actress childhood photos viral :  मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शेअर केला बालपणीचा फोटो, या अभिनेत्रीचा फोटो सध्या इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होत आहे. 

Jun 27, 2023, 11:18 AM IST

नव्या घरात हेमांगी कवीचा 'गृहप्रवेश झाला होsss'

हा आनंद तिनं सर्वांसोबत शेअर केला

Nov 17, 2020, 10:14 AM IST

पुरूषांवर का संतापली हेमांगी कवी?

का संतापली हेमांगी कवी?

Aug 11, 2020, 01:09 PM IST

एखाद्या सणासारखे आपण मतदानाला जायला हवं - हेमांगी कवी

कलाकार मंडळी मतदारांना मतदानाचं आवाहन करताना 

Oct 13, 2019, 12:27 PM IST

हेमांगी कवीचे 'फुलपाखरू' मालिकेतून छोट्या पडद्यावर

फुलपाखरू मालिकेत एन्ट्री 

Jul 3, 2018, 02:58 PM IST

अभिनेत्री हेमांगी कवीने याआधी सात वेळा केला होता म्हाडा घरासाठी अर्ज

मराठी अभिनेत्री हेमांगी कवीला म्‍हाडाची लॉटरी लागली आहे. मात्र, तिने याआधी सात वेळा अर्ज केला होता. मात्र, ती निराश न होता आठव्यांदा अर्ज केला.  

Aug 10, 2016, 09:17 PM IST

हेमांगी कवीचे घराचे स्वप्न साकार

मुंबईत घर असावे असे स्वप्न सामान्य माणसाप्रमाणेच अनेक तारे तारकाही उराशी बाळगून असतात. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडातर्फे आज  ९७२ घरांची सोडत काढण्यात आली. विशेष म्हणजे यात मराठी अभिनेत्री हेमांगी कवी आणि सुहास परांजपे यांचे घराचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे.

Aug 10, 2016, 01:57 PM IST

Full Episode - चला हवा येऊ द्या'मध्ये प्रशांत दामले

 झी मराठीवरील चला हवा येऊ द्या'मध्ये आपला आगामी चित्रपट भो भो च्या प्रमोशन विक्रमवीर अभिनेते प्रशांत दामले आले होते.  हास्यांची कारंजी फुलविणारा हा कार्यक्रम काही जणांचा मिस झाला असेल. झी २४ तासच्या प्रेक्षकांसाठी आणि 24taas.com ला भेट देणाऱ्या नेटकऱ्यांसाठी हा संपूर्ण एपिसोड उपलब्ध आहे. 

Apr 19, 2016, 09:15 PM IST