हेल्मेट

नो हेल्मेट, नो पेट्रोलचा निर्णय मागे; पेट्रोल चालकांपुढे सरकार झुकले

नो हेल्मेट, नो पेट्रोलचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला आहे. पेट्रोल चालकांपुढे सरकार झुकले आहे. दरम्यान, भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेला जोरदार दणका दिला आहे.

Aug 5, 2016, 04:19 PM IST

नो हेल्मेट, नो पेट्रोलला राज्य सरकारची स्थगिती

शिवसेनेचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी अपघात रोखण्यासाठी नो हेल्मेट, नो पेट्रोल अशी सक्ती करण्याची घोषणा केली. त्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. काहीनी तर या निर्णयाचे स्वागत केले होते. मात्र, राज्य सरकारने शिवसेनेच्या या निर्णयाला स्थगिती दिलेय. त्यामुळे ५ ऑगस्टपर्यंत विना हेल्मेट पेट्रोल मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.

Jul 29, 2016, 11:47 PM IST

हेल्मेटची सक्ती करणारे रावते साहेब यावर बोलतील का?

जर ती मोटरसायकल स्वारांच्या सुरक्षिततेसाठी असेल, याला काही आमचा विरोध नाही.

Jul 24, 2016, 08:31 PM IST

हेल्मेटबाबत जागृती पसरवणारा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

राज्यात हेल्मेट सक्ती लागू करण्यासाठी सरकारने कठोर उपाय योजले आहेत. सरकारने 'नो हेल्मेट नो फ्युएल' धोरण अवलंबले आहे. हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांना इंधन न देण्याचे निर्देश राज्य सरकारनं पेट्रोलपंप चालकांना दिले आहेत. राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी यासंदर्भात विधानसभेत घोषणा केली.

Jul 24, 2016, 07:12 PM IST

पेट्रोल पंपावरच्या हेल्मेट सक्तीला पेट्रोल पंप संघटनांचा विरोध

पेट्रोल पंपावरच्या हेल्मेट सक्तीला पेट्रोल पंप संघटनांचा विरोध

Jul 21, 2016, 08:14 PM IST

राज्यात हेल्मेट सक्ती लागू होणार, हेल्मेट नसेल तर नो पेट्रोल

राज्यात हेल्मेट सक्ती लागू करण्यासाठी सरकारने कठोर उपाय योजले आहेत. सरकारने 'नो हेल्मेट नो फ्युएल' धोरण अवलंबले आहे. 

Jul 21, 2016, 02:17 PM IST

आता मागे बसणाऱ्यालाही घालावं लागणार हेल्मेट

तुमच्या पत्नीला किंवा मैत्रिणीला बाईकवर फिरायला घेऊन जाणार असाल, तर सोबत तिच्यासाठीही एक हेल्मेट घ्यायला विसरू नका, अनथ्या तुम्हाला तुमचा सैरसापाटा महागात पडण्याची शक्यता आहे. 

Apr 30, 2016, 08:30 PM IST

बाईकवर मागे बसणाऱ्यांनाही हेल्मेटसक्ती

 तुमच्या पत्नीला किंवा मैत्रिणीला बाईकवर फिरायला घेऊन जाणार असाल, तर सोबत तिच्यासाठीही एक हेल्मेट घ्यायला विसरू नका अन्यथा तुम्हाला तुमचा सैरसापाटा महागात पडण्याची शक्यताय. 

Apr 30, 2016, 09:56 AM IST

विराटच्या हेल्मेटवरील तिरंगा हटवला जाणार

भारत आणि पाकिस्तान सामन्यात अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रगीत चुकीचं गायलं होतं.

Mar 29, 2016, 09:24 AM IST

हेल्मेटमुळे केस गळतात... तर ट्राय करा हे आठ उपाय!

तुम्ही जर हेल्मेट वापरत असाल तर तुम्हाला केसांची चिंताही जाणवत असेल... पण, यावरही तुम्ही उपाय करू शकतात.

Mar 24, 2016, 03:28 PM IST