ग्राहक 'पोस्टपेड'चं जास्त बिल, कॉल डिस्कनेक्ट, नेटस्पीडने हैराण
'पोस्टपेड'च्या मोबाईल ग्राहकांना आपलं बिल जास्त येत असल्याचा अनुभव येत आहे. एक वर्षापूर्वी जर तुमचं पोस्टपेड बिल हजार रूपयांपर्यंत येत असेल, तर ते आता दीड ते दोन हजार रूपयांपर्यंत येऊन पोहोचल्याचे ग्राहकांचे अनुभव आहेत.
Nov 24, 2015, 05:56 PM ISTमोकाट कुत्र्यांमुळे नागपूरवासिय हैराण
मोकाट कुत्र्यांमुळे नागपूरवासिय हैराण
Nov 16, 2015, 09:39 PM ISTसुरेश रैना, शिखर धवनच्या कुरापतींमुळे शेन वॉटसन हैराण
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉटसनची अशी मिमिक्री यापूर्वी तुम्ही पाहिली नसेल, शेन वॉटसन जेव्हा फिल्डिंग करत होता, तेव्हा त्याला बॉल लागल्यानंतर तो ज्या स्टाईलने विव्हळत परतला होता, तशी मिमिक्री टीम इंडियाचा बॅटसमन शिखर धवन आणि सुरेश रैनाने मैदानात केली आणि शेन वॉटसनला मैदानात हैराण केलं, तेव्हा कमेन्ट्री करणाऱ्या कपिल देवला देखिल वाटलं की, हे जरा जास्तच होतंय, टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने यात हस्तक्षेप करावा.
Apr 28, 2015, 09:41 PM ISTपुण्यात पुन्हा कचऱ्याची अडचण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2015, 10:10 PM ISTफेसबुकवर, तुम्ही कॅण्डी क्रशने हैराण आहात...
कॅण्डी क्रश...कॅण्डी क्रश...कॅण्डी क्रश...सध्या या गेमने फेसबुक युजर्स हैराण झाले आहे. हा गेम फेसबुकवर पाठ सोडण्याचे नाव घेत नाही. तुमच्या फ्रेंड्सकडून गेमच्या रिक्वेस्टनं युजर्संना फुकटा त्रास होत आहे. त्यावर उपायही आहे. ज्यांना हा गेम नको असेल त्यांना अनब्लॉग करता येते बरे!
Jun 27, 2014, 06:59 PM IST‘फेसबुक’वरच्या कमेंटसनं तुम्हीही हैराण, तर...
तुम्ही एखादं स्टेटस अपडेट किंवा फोटो टाकला तर त्यावर तुम्हाला प्रतिक्रिया मिळाल्या, तर तुम्ही खुश होता... पण, याच प्रतिक्रियांची संख्या वाढल्यावर मात्र त्या डोकेदुखी ठरतात... बरोबर? फेसबुकच्या अॅडमिनपर्यंत तुमची ही अडचण पोहचलीय. त्यामुळेच त्यांनी यावर उपाय म्हणून फेसबुक लवकरच ‘टायरेड रिप्लाईज’चा ऑप्शन घेऊन येणार आहे.
Mar 28, 2013, 04:42 PM IST